elon musk

''घरी परत या....मी नोकरी देईन;'' Dream11 च्या CEOची भारतीयांना ऑफर

Indian tech CEO offers jobs to thousands of employees: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्‍यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन (Harsh Jain) यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे. 

Nov 11, 2022, 08:58 AM IST

Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना पहिला ईमेल; मोठी घोषणा करत म्हणाले, "कर्मचाऱ्यांनी आता..."

मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Nov 10, 2022, 03:52 PM IST

ट्विटरसाठी फी भरावी लागणार? एलॉन मस्क पुन्हा महागडा नियम आणण्याच्या तयारीत

Twitter Users Policy ब्लू टीक वापरणाऱ्यांबरोबरच आता सामान्य युसर्जनांही भरावे लागणार पैसे

Nov 9, 2022, 11:22 PM IST

Twitter : "कंपनीने युजर्सचा डेटा ट्रॅक करुन..."; ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा

ट्विटरमधील सर्व चुकीच्या गोष्टींवर बोलण्यास मी तयार आहे, असे या कर्मचाऱ्यांने म्हटलंय

Nov 9, 2022, 09:42 AM IST

जगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात?

ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली. 

 

Nov 9, 2022, 12:04 AM IST

Elon Musk Twitter: एलॉन मस्कच्या एका ट्विटने अमेरिकेत खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?

US Midterm Elections: सोमवारी एलॉन मस्क यांनी एक ट्विट केलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राजकीय डावपेच आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Nov 8, 2022, 01:38 AM IST

Elon Musk Tweets Rules : एलॉन मस्कने Twitter चे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम

एलॉन मस्कचा ट्विटरच्या नियमात मोठा बदल, 'हे' असतील आजपासून नवीन नियम

Nov 7, 2022, 11:40 PM IST

Twitterवर एक चूक आणि तुमचे अकाऊंट कायमचे होईल सस्पेंड; एलॉन मस्क यांची नवी घोषणा

ट्विटरची सुत्रे हातात घेतात मस्क यांनी घेतलेल्या निर्णयांनी जगाची चिंता वाढवलीय

Nov 7, 2022, 05:35 PM IST

Twitter मागोमाग 'या' आणखी एका बड्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter layoffs) सूत्र हाती घेतल्यानंतर या कंपनीच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत कंपनीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णयही घेतला.

Nov 7, 2022, 12:05 PM IST

Elon Musk ला लागला भोजपूरी भाषेचा लळा, ट्विट करून भारतीयांच केलं मनोरंजन

जगातला सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेव्हा भोजपूरीतून ट्विट करतो, ट्विट वाचून हसू आवरता येणार नाही

Nov 5, 2022, 05:39 PM IST