आता, तुमच्या मातृभाषेत बनवा तुमचा ई-मेल आयडी!
इंग्रजी येत नाही म्हणून अनेक जणांना ई - मेल आणि संगणक वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ भाषेच्या अडचणीमुळे अनेक जण ई-मेल करायची वेळ आली की दुसऱ्यांच्या ई-मेल आयडीवर अवलंबून असतात. मात्र आता ही अडचण आता दूर होणार आहे.
Oct 19, 2016, 01:27 PM ISTआता रिटर्न अर्जात ईमेल, मोबाईल नंबर बंधनकारक
कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी इनकम टॅक्स कार्यालायाने कडक धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे बंधन कारक असणार आहे.
Jul 4, 2014, 12:38 PM IST