पुणे एटीएस प्रमुख भानू प्रताप बर्गे यांना ई-मेलद्वारे धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 12:06 PM ISTलॉस एंजल्स : धमकीमुळे अमेरिकेतील शाळा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:46 AM IST'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!
सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.
Oct 7, 2015, 12:34 PM ISTइंद्राणीनं नाही तर भाऊ मिखाईलनं धाडला होता राजीनाम्याचा 'ई-मेल'!
इंद्राणी मुखर्जी हिनं नाही तर शीना बोरा हिचा भाऊ मिखाईल बोरा यानंच शीनाच्या राजीनाम्याचा मेल धाडल्याचं आता समोर येतंय.
Aug 29, 2015, 02:03 PM ISTललित मोदींच्या ई-मेलमुळे सुरेश रैना सक्तीची विश्रांती?
टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ही विश्रांती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यामुळे मिळल्याचे पुढे आले आहे. मोदींच्या ई-मेलमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले आहे.
Aug 8, 2015, 03:01 PM ISTपंतप्रधानांना थेट करा ई-मेल...
'पीएमओ' अर्थात पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. तसंच ही वेबसाईट वापरणाऱ्यांना याचा वापर करण्यासाठीही सोप्पं होईल.
May 28, 2015, 05:02 PM ISTफेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराची तक्रार आता `ई-मेल`नेही
पुण्याच्या घटनेनंतर नको तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोघातक आहेत.
Jun 10, 2014, 07:55 PM ISTअमृता रायचा ईमेल आणि कम्प्युटर कुणी हॅक केला?
टीव्ही अँकर अमृता राय यांनी म्हटलंय की, माझा ईमेल किंवा कम्प्युटर हॅक करून, माझ्या जीवनातील खासगी बाब इंटरनेटवर टाकण्यात आली आहे.
Apr 30, 2014, 07:03 PM ISTआता `ईमेल`वर पाठवा खरंखुरं `किस`!
जर का तुमची प्रिय व्यक्ती दूर असेल, तर आता तुम्ही सहजच त्या आवडत्या व्यक्तीला `किस` म्हणजेच चुंबन पाठवू शकाल. बरबेरी आणि गुगल यांनी मिळून `किस` इमेल करण्याची एक आगळीवेगळी सुविधाच सुरु केलीय.
Mar 13, 2014, 05:25 PM IST`आयफोन`मधून ईमेल आणि मॅसेजिंगची हॅकिंग शक्य
आयफोनच्या सॉफ्टवेअरमध्ये एक चूक असल्याचं लक्षात आलं आहे, यामुळे आयफोनच्या हॅकिंगचा धोका वाढला आहे.
Feb 23, 2014, 11:09 AM ISTधमकीच्या ई-मेलनंतर राज्यात ‘हाय अलर्ट’
देशभरात स्फोट घडवून तीन हजार लोकांना उडवून देऊ, आम्ही रांचीमध्ये पोहोचलो आहोत, असा धमकीचा ई-मेल आल्यानंतर झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणेला ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.
Dec 10, 2012, 04:10 PM ISTपरदेशी भाषेतील ई-मेल तुमच्या भाषेत
आता तुम्हाला स्व:ताच्या भाषेत (जी तुम्हाला भाषा येते, त्या भाषेत) ई - मेलवर तुम्हाला भाषांतरीत करता येतील , अशी सोय आता जीमेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तुमच्या या आजवरच्या अडचणींवर जीमेलने हा शोधलेला उत्तम पर्याय आहे, हे नक्की.
May 3, 2012, 01:08 PM IST