वडिलांनी कर्मचा-याला केलेल्या मारहाणीवर बोलले गृहराज्यमंत्री रणजित पाटील
वडिलांनी एका महाविद्यालयीन कर्मचा-याला केलेल्या मारहाण प्रकरणावर अखेर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मौन सोडलं आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचं रणजित पाटील यांनी अकोल्यात स्पष्ट केलं आहे. अकोला जिल्ह्यामधल्या मुर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी इथल्या शाळेत, रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी एका कर्मचा-याला मारहाण केली होती.
Jul 3, 2017, 01:33 PM IST७ वा वेतन आयोग : वाढीव भत्त्यांना मिळाली मंजूरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 03:14 PM ISTना डॉक्टर, ना कर्मचारी... हॉस्पीटलच्या आवारात महिलेची प्रसुती
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसुत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली.
Jun 20, 2017, 01:36 PM ISTसरकारी कामकाजात पडणार मोठा खड्डा?
राज्यातील सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकारी या आठवड्यात सेवानिवृत्त झालेत.
Jun 2, 2017, 11:43 AM ISTभाजप आमदाराची टोल कर्मचाऱ्याला मारहाण
उत्तर प्रदेशमधले भाजप आमदार महेंद्र यादव यांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.
Apr 20, 2017, 06:32 PM ISTनागपुरातील प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 02:50 PM ISTतुकाराम मुंढेंचा पहिला दणका, पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी पीएमपीएलच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. उशीरा येणाऱ्या पीएमपीएलच्या १२० कर्मचा-यांचा पगार कापण्यात येणार आहे. कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मुंढेंनी हा निर्णय घेतलाय.
Mar 30, 2017, 04:35 PM ISTखासदार रवींद्र गायकवाड यांना धक्काबुक्की-शिवीगाळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 04:58 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही फेब्रुवारीचा पगार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 09:39 PM ISTबजाज कंपनीविरोधात कर्मचारी संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:48 PM ISTकर्मचाऱ्यांना गाड्या, फ्लॅट देणाऱ्या त्या व्यापाऱ्यानं भरला नाही पीएफ?
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Dec 19, 2016, 10:25 PM ISTपगार न दिल्याने कर्मचाऱ्यांकडून कंपनीची तोडफोड
नोटबंदी आणि नोटकल्लोळमुळे बँकेतून काढण्यात येणाऱ्या पैशाला लागलेल्या निर्बंधाचा फटका उद्योजकांनाही बसतोय.
Dec 17, 2016, 08:13 AM ISTपोलीस अधिकारी, कर्मचारी पुरवतायत कैद्यांना मोबाईल?
पोलीस अधिकारी, कर्मचारी पुरवतायत कैद्यांना मोबाईल?
Dec 15, 2016, 04:08 PM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?
केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
Nov 24, 2016, 08:47 PM IST