सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?
सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 20, 2016, 04:35 PM ISTइशांत शर्माचा झाला साखरपुडा
भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा साखरपुडा झाला आहे. प्रतिमा सिंगबरोबर इशांत शर्मानं साखरपुडा केला आहे.
Jun 19, 2016, 09:30 PM ISTयुवीसोबतच्या साखरपुड्याबाबत हेजल किचचे अद्यापही मौन
क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किच यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्यानंतर रात्री उशीरा युवराज सिंग आणि हेजल किच इंडोनेशियातील बालीहून मुंबईत परतले. यावेळी साखरपुड्याबाबत मीडियानंच प्रश्न विचारताच हेजलने या प्रश्नाबाबत अद्यापही मौन बागलंय.
Nov 13, 2015, 09:27 AM ISTयुवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2015, 12:56 PM ISTयुवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू क्रिकेटपटू युवराज सिंग याचा साखरपुडा अभिनेत्री हेजल किचसोबत झाल्याचे वृत्त हाती आलेय. इंडोनेशियातील बाली बेटावर हा सोहळा पार पडल्याचे वृत्तात म्हटलेय.
Nov 12, 2015, 12:21 PM ISTफोटो पाहा : डिम्पी गांगुली एन्गेज्ड!
रिअॅलिटी शो स्टार डिम्पी गांगली ही नुकतीच एका नव्या नात्यात अडकलीय.
Oct 13, 2015, 10:36 PM ISTधवल कुलकर्णीपाठोपाठ रोहित शर्मानं पुन्हा केला साखरपुडा!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मानं आपली मैत्रिण रितिका सजदेह सोबत दुसऱ्यांदा साखरपुडा केला. सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोहितचे काही खास पाहुणे उपस्थित होते.
Jun 4, 2015, 01:37 PM ISTटीम इंडियाच्या धवल कुलकर्णीचा साखरपुडा
टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स आपल्या जीवनसाथी सोबत टूरवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील प्रदर्शन दाखवल्यानंतर स्वत:च्या आयुष्यातील महत्वाचे प्रश्न टीम इंडियाचे खेळाडू सोडवतांना दिसतायत.
Jun 1, 2015, 09:51 PM ISTरणबीर - कतरिनाचा गुपचूप साखरपुडा?
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लंडनमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याचे वृत्त आहे. मात्र, याला अधिक दुजोरा मिळाला आहे.
Jan 9, 2015, 11:26 PM ISTसर रविंद्र जडेजानं गुपचूप केला साखरपुडा
टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झालाय. सर रविंद्र जडेजानं साखरपुडा केलाय. या बातमीमुळं त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.
Jul 16, 2014, 07:12 PM ISTवीणा मलिक लवकरच देणार गोड बातमी?
बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधून झळकणारी पाकिस्तानी मॉडेल वीणा मलिक अनेकदा आपल्या हॉट अदांसाठी चर्चेत येते.
Nov 19, 2013, 03:31 PM ISTचीनकडून आता भारतीय बनावट नोटा
आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.
Jul 16, 2013, 12:57 PM ISTपूजाने चेतेश्वर पुजाराला केले क्लिन बोल्ड
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांचा २२ वर्षांचा संसार मोडण्याच्या तयारीत असताना टीम इंडियाचा उगवता तारा चेतेश्वर पुजाराचा साखरपुडा झाला आहे. चेतेश्वरची विकेट पूजा हीने घेतली आहे.
Nov 8, 2012, 11:01 AM IST