entertainment news

नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केला होता चाकू हल्ला, पहिल्यांदाच सांगितला 'तो' प्रसंग

Naseeruddin Shah Was stabbed by his actor friend : नसीरुद्धीन शाह यांनी त्यांच्या पुस्तकात हा खुलासा करत सांगितले की कशा प्रकारे त्यांच्या मित्रानंच चाकूनं वार केला होता. 

Oct 9, 2023, 10:54 AM IST

'मला वाटलं माझं करिअर संपलं...', अमिताभ सेटवर असताना घडलेल्या 'त्या' नकोश्या प्रकाराची अभिनेत्यानं घेतलेली धास्ती

Avinash Tiwary and Amitabh Bachchan : अविनाश तिवारीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेटवरील तो किस्सा सांगत त्याची भीती सांगितली आहे. 

Oct 8, 2023, 03:41 PM IST

...म्हणून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, पण आम्हाला मूल नकोय कारण...; प्रार्थना बेहरेचं विधान

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरनं नुकतंच एक युट्यूब चॅनल सुरु केलं असून त्यावर तिनं या सगळ्या गोष्टींविषयी खुलासा केला आहे. 

Oct 8, 2023, 02:36 PM IST

शाहरुख अपयशी व्हावा अशी होती गौरीची इच्छा; समोर आलं विचित्र कारण...

Gauri Khan Birthday :  गौरी खानचा आज वाढदिवस आहे. पण तुम्हाला माहितीये का की शाहरुख खानचे चित्रपट फ्लॉप झाले पाहिजे अशी होती गौरी खानची इच्छा...

Oct 8, 2023, 01:27 PM IST

VIDEO : ट्रान्सपरंट टॉप परिधान केल्यानं प्रियांकाची आई मधू ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : प्रियांका चोप्राच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मधू यांचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 8, 2023, 12:22 PM IST

KBC15 : वर्ल्ड कपवरील सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकलं अन् घरी घेऊन गेली फक्त 10 हजार! तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर

Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये हजेरी लावलेल्या स्पर्धकानं 80 हजारसाठी विचारण्यात आलेल्या वर्ल्ड कपवरील सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकवल्यानं घरी फक्त नेले 10 हजार रुपये...

Oct 8, 2023, 11:02 AM IST

सायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच!

Entertainment News : ‘काया’ या मराठी चित्रपटात सायली संजीव सुपर लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे.

Oct 7, 2023, 09:14 PM IST

पहिल्याच दिवशी अक्षयच्या 'मिशन रानीगंज'ला धक्का, 10 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Mission Raniganj Collection Day 1 : अक्षय कुमारचा 'मिशन राजीनंग' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईनं सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. 

Oct 7, 2023, 06:57 PM IST

पिट्याभाई झाले नगरसेवक, 'सिंगल' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Asa Nagarsevak Hava Song : 'असा नगरसेवक हवा' 'सिंगल' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित! रमेश परदेशी उर्फ पिट्याभाईला नगरसेवकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Oct 7, 2023, 06:53 PM IST

‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’! चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Majhi Mai : 'सिंधुताई माझी माई' या मालिकेचा आता दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Oct 7, 2023, 05:48 PM IST

परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!

Vidyut Jammwal : विद्युत जामवाल लवकरच अडकणार लग्न बंधनात! 2021 मध्ये रिलेशनशिपविषयी केला होता खुलासा...

Oct 7, 2023, 05:35 PM IST

ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतर अशी झालेली सलमानची अवस्था, रवि किशन यांनी सांगितला शूटिंगचा किस्सा

Salman Khan : सलमान खान आणि रवि किशन या दोघांनी 'तेरे नाम' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाआधीच सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला होता. त्यानं सलमान खान कसा झाला होता. याविषयी त्यांनी सांगितलं आहे. 

Oct 7, 2023, 04:42 PM IST

वडिलांसोबत अक्षय खन्नाला कामच करायचं नव्हतं; 15 वर्षांपूर्वीच सांगितले कारण

Akshaye Khanna : अक्षय खन्नानं एका मुलाखतीत वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का नाही करायचं याविषयी सांगितलं होतं. 

Oct 7, 2023, 03:56 PM IST

'तोंड बंद ठेव अन् गप्प...', मीराच्या वक्तव्यानंतर शाहिदने इच्छा नसतानाही घेतला 'तो' निर्णय

Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.

Oct 7, 2023, 12:27 PM IST

बेरोजगार पती आणि करिअर! 'या' अभिनेत्री उचलतात घराची जबाबदारी

Entertainment News : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांचे पतीचं करिअर फार काही चांगलं नसून त्यांच्या पत्नी घराची पूर्ण जबाबदारी उचलतात. 

 

Oct 6, 2023, 08:16 PM IST