entertainment news

अभिनेता आफताब शिवदासानी सायबर क्राईमचा शिकार, एका लिंकवर क्लिक केलं आणि गमावली 'इतकी' रक्कम

Aftab Shivdasani Cyber Fraud : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी हा सायबर क्राईमचा शिकार झाला आहे. एका लिंकवर क्लिक केल्यानं बसला लाखो रुपयांचा दणका.

Oct 11, 2023, 12:39 PM IST

'मर्द'च्या सेटवर थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, 'या' आजारामुळे घशाखाली उतरत नव्हतं पाणी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन यांचा 'मर्द' या चित्रपटाच्या सेटवर जीव थोडक्यात वाचला होता.  

Oct 11, 2023, 11:58 AM IST

रणबीरनंतर आता संजय दत्त, सुनील शेट्टी ED च्या रडावर; जाणून घ्या कलाकारांचं नेमकं काय चुकलंय

Sanjay Dutt and Sunil Shetty : रणबीर कपूरनंतर आता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांना देखील ED च्या रडावर... नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

Oct 11, 2023, 10:49 AM IST

Israel-Hamas युद्धात भारतीय अभिनेत्रीच्या कुटुंबाचा बळी; बहिणीसह तिच्या पतीची मुलांसमोर हत्या

'नागिन' फेम अभिनेत्री मधुरा नाईकची बहीण आणि भावोजी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात मारले गेले आहेत. खुद्द मधुरा नाईकने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही दु:खद बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Oct 11, 2023, 08:44 AM IST

Tabu पेक्षा जास्त चर्चेत 'Khufiya' ची 'ही' अभिनेत्री, 'जब वी मेट'मधील चिमुकलीचा बोल्ड अवतार

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिक्सवर नुकताच रिलीज झालेला चित्रपट खुफियाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेत्री तब्बूपेक्षा या चित्रपटातील दुसऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. 

Oct 10, 2023, 11:10 PM IST

अक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

Akshay Kumar Modi Bhakta Comment: अक्षय कुमारची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा त्याला सोशल मीडियावरून 'मोदी भक्त' म्हणून ट्रोलही करण्यात येते. तो कायमच सरकारची बाजू घेतो यावरूनही त्याला ट्रोल करण्यात येते यावेळी त्यानं यावर एका मुलाखतीतून स्पष्टीकरण दिले आहे. 

Oct 10, 2023, 05:20 PM IST

'शांतीत क्रांती 2' साठी बस चालवणार ललित प्रभाकर! अनुभव सांगत अभिनेता म्हणाला...

Lalit Prabhakar Shantit Kranti Season 2  : ललित प्रभाकर हा 'शांतीत क्रांती'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. यासाठी ललित प्रभाकरनं चक्क सराईतपणे बस चालवली आहे. त्याचा अनुभव कसा होता हे त्यानं यावेळी सांगितलं आहे. 

Oct 9, 2023, 06:35 PM IST

Ganapath Trailer : 2070 मध्ये नेऊन हॉलिवूडची आठवण करून देणार 'गणपत'

Ganapath Trailer : टायगर श्रॉफच्या या चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... 2070 मध्ये नेत करून दिली हॉलिवूडची आठवण!

Oct 9, 2023, 06:14 PM IST

VIDEO : गरीब मुलानं अचानक धरला जिनिलिया देशमुखचा हात, अभिनेत्रीने पुढे जे केलं…

Genelia Deshmukh Video : जिनिलिया देशमुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून तिची स्तुती करताना दिसत आहेत. 

Oct 9, 2023, 06:08 PM IST

फक्त 22 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने शाहरुख, अमिताभ यांना टाकले मागे

सोशल मीडियाची क्रेझ सध्या लोकांच्या मनात आहे. एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्यानंतर त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर युजर्स झपाट्याने वाढत जातात. अभिनेते-अभिनेत्रीही यामध्ये मागे नाहीत.  सेलेब्स अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात. 

Oct 9, 2023, 05:14 PM IST

Shyamchi Aai Teaser : साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' पुस्तकावर येणार खास चित्रपट

Shyamchi Aai Teaser : 'श्यामची आई' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित... श्यामची आई हा चित्रपट साने गुरुजी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. 

Oct 9, 2023, 04:31 PM IST

वाईट! मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त 'या' अभिनेत्रीमागं चाकू घेऊन धावलेला आणि...

Entertainment News : कलाकार आणि त्यांच्या जीवनातील काही किस्से कायमच चर्चेत येतात. पण, प्रत्येक वेळी हा किस्सा सकारात्मकच असेल असं नाही. 

Oct 9, 2023, 01:23 PM IST

Gadkari Teaser : ...तेव्हाच मी म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी; गोष्ट देशाला प्रगतीच्या 'वाटे'वर नेणाऱ्या नेत्याची

Gadkari Teaser : नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितीन गडकरी यांचं खासगी आयुष्य पाहायला मिळणार आहे. 

Oct 9, 2023, 12:42 PM IST

आई नाही व्हायचंय...; Eggs Freeze करणारी 38 वर्षांची मराठमोळी अभिनेत्री असं का म्हणाली?

Marathi Actress On Eggs Freeze : मराठमोळी अभिनेत्रीनं वयाच्या 38 व्या वर्षी Eggs Freeze केले असून आई व्हायचं नाही यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 9, 2023, 12:16 PM IST