entertainment news

श्रेया घोषालनं सुभदीप दासचे केले कौतुक म्हणाली, 'तू एक अविश्वसनीय गायक...'

संगीत का सबसे बडा घराणा असलेल्या इंडियन आयडॉलच्या या सीझनमध्ये नेहमीपेक्षा जास्त दावेदार आहेत, कारण उत्कृष्ट गायिका श्रेया घोषालने भारतातील उत्कृष्ट गायन प्रतिभांचा शोध लावला आहे. या आदरणीय न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये तिच्याशी सामील होणे हे दुसरे तिसरे कोणी नसून कुमार सानू आहे

Oct 12, 2023, 07:02 PM IST

7 Reasons: का पुन्हा-पुन्हा पाहावासा वाटतो तुंबाड?

असं अनेकदा म्हटलं जातं की कोणती गोष्ट जी आपण लहानपणी ऐकतो ती अनेक दिवस आपल्या मेंदूत आणि हृदयात राहते. असाच एक चित्रपट म्हणजे तुंबड. तुंबड या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 5 वर्षे झाले आहेत. त्यातही जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल तर तो पाहण्याची 7 कारणं आज आपण जाणून घेऊयात. 

Oct 12, 2023, 06:51 PM IST

ऑस्करच्या स्टेजवर मार खाऊनही सुधरला नाही कॉमेडियन, इथं विल स्मिथचा घटस्फोट तिथं थेट प्रपोज!

Chris Rock asked Jada Pinkett Smith oout for a date :  क्रिस रॉकनं गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जॅडावर विनोद केला होता. त्या विनोदानंतर विल स्मिथनं क्रिस रॉकला कानशिलात लगावली होती, तर आता क्रिसनं थेट जॅडाला डेटसाठी विचारलं आहे. 

Oct 12, 2023, 06:02 PM IST

औरत कार्ड आधार कार्ड नही हैं; 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक मराठ कलाकार आहेत ते या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. 

Oct 12, 2023, 04:18 PM IST

चाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या

Amitabh Bachchan Video : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लपून बिग बींचा व्हिडीओ काढताना दिसल्या ऐश्वर्या, नव्या तर आराध्यानं देखील दिली साथ

Oct 12, 2023, 03:51 PM IST

टाईम्स स्क्वेअरवर पोहोचणार ‘शिवरायांचा छावा’; मोशन पोस्टर रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट

Shivrayancha Chhava Movie : ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असल्यानं सगळ्यांना फार आनंद झाला आहे. 

Oct 12, 2023, 03:29 PM IST

बच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.

Oct 12, 2023, 03:05 PM IST

पत्नी प्रेग्नंट असतानाच तिला घटस्फोट देणार होता मोहित रैना? म्हणाला 'मला कळत नव्हतं...'

Mohit Raina : मोहित रैना त्याची पत्नी प्रेग्नंट असताना तिच्यासोबत घटस्फोट घेणार होता असे म्हटले जात होते. त्यावर आता मोहितनं नुकत्याच दिलेल्या मुलाखती प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 12, 2023, 02:38 PM IST

काही म्हणा माझा गुन्हा! असं का म्हणते सोनाली कुलकर्णी?

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही असं का म्हणते असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर पाहा हा व्हिडीओ...

Oct 12, 2023, 11:54 AM IST

'अशा लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात...', फॅशन शोमध्ये रॅम्पवर हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचा डान्स पाहून नेटकरी हैराण

Saba Azad Troll for ramp walk : सबा आझादचा डान्स पाहिल्यानंतर नेटकरी संपत्स... रॅम्प वॉकचा व्हिडीओ समोर येताच एकच चर्चा

Oct 12, 2023, 11:06 AM IST

व्हायरल होतोय 'लस्ट स्टोरीज'च्या आजींचा बोल्ड लुक! संगीता बिजलानीनंतर याच...

'पंचायत' ही सीरिज लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सगळेच प्रेक्षक हे 'पंचायत' या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. कारण त्याच्या दोन्ही सीजननं प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. आता या सीरिजमधील महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 11, 2023, 05:44 PM IST

एवढे पैसे कमावून हिंदूंना किती मदत केली? विविक अग्निहोत्रींना जेष्ठ अभिनेत्रीचा सवाल

The Kashmir Files : दोन वर्षांपूर्वी आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रपटातून मिळालेल्या नफ्यातून निर्मात्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या (Hindu) कल्याणासाठी किती योगदान दिले, असाव आता करण्यात येत आहे.

Oct 11, 2023, 05:00 PM IST

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरील ब्लू टिक काढल्यानं रोहित पवार संतप्त

Rohit Pawar on Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितनं टोलमाफीच्या मुद्यावर वक्तव्य केलं असून त्यानंतर तिचं ट्विटरवरील ब्लू टिक काढूण टाकण्यात आल्याचे पाहता रोहित पवारांनी संतप्त भूमिका घेतली आहे. 

Oct 11, 2023, 04:59 PM IST

'या' 7 क्रिकेटर्सच्या मुली आहेत खूपच सुंदर, बॉलिवूडमध्ये आल्या तर उडेल धमाल

Cricketers Beautiful Daughers:आरुनी अनिल कुंबळे दिसायला खूपच क्यूटआहे. ती व्यवसायाने सीए आहे. राबिया नवज्योत सिद्धू दिसायला खूपच सुंदर आहे. ती मॉडेलिंगमध्ये आपले नशिब आजमावत आहे. पल्लवी क्रिकेटर दिलीप वेंगसरकरची मुलगी आहे. ती आता लग्नानंतर आता घर संभाळत आहे. रुही मोरे क्रिकेटर किरण मोरेंची मुलगी आहे. ती खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे. 

Oct 11, 2023, 03:36 PM IST

'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा

Akanksha Dubey : आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचं संपूर्ण प्रकरण आता समोर आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे.

Oct 11, 2023, 02:02 PM IST