entertainment news

विराट, रोहित नाही तर सलमान खानला आवडतो 'हा' क्रिकेटपटू!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'टायगर 3' च्या प्रमोशनसाठी आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला महामुकाबला पाहण्यासाठी थेट स्टार स्पोर्ट्स स्टूडिओमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्यानं त्याचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे याचा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2023, 06:24 PM IST

'आईचे दागिने...', मुंबईत घर घेतल्यानंतर हफ्ते भरताना अशी झाली होती केतकी माटेगावकरची अवस्था

Ketaki Mategaonkar Mumbai Home : केतकी माटेगावकरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचं घर घेण्याच्या निर्णयानंतर सगळं कसं जुळून आलं आणि त्यानंतर हफ्ते भरताना कशी काटकसर करावी लागली याविषयी सांगितलं आहे. 

Oct 14, 2023, 04:09 PM IST

'त्या' व्हिडीओवरुन सोनम कपूरच्या सासरी खळबळ; Youtuber ला कायदेशीर नोटीस; नेमकं त्यात असं काय?

एका युट्यूबरने व्हिडीओ सोनम कपूरला माठ म्हणत तिला रोस्ट केलं. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली असून, त्याच्यावर व्यक्त होत आहेत. 

 

Oct 14, 2023, 03:31 PM IST

अथिया शेट्टीचा रॅम्प वॉक नाही तर 'या' गोष्टीला पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

Athiya Shetty : अथिया शेट्टीनं रॅम्प बॉक केला असला तरी लक्ष वेधलं एका दुसऱ्याच गोष्टीनं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष....

Oct 14, 2023, 03:31 PM IST

'मी त्यां दोघांच्यामध्ये कबाब में हड्डी होतो'; सोनाली बेंद्रेसंदर्भात अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा

Sonali Bendre Love Story Abhishek Bachchan : सोनाली बेंद्रेच्या लव्ह स्टोरीमध्ये आहे अभिषेक बच्चनला महत्त्वाचे स्थान. अभिषेकनं केला होता खुलासा..

Oct 14, 2023, 01:59 PM IST

धनुष आणि ऐश्वर्या येणार एकत्र? विभक्त झाल्यानंतर दीड वर्षातच पुन्हा करणार पॅचअप

Dhanush and Aishwarya Rajinikanth Patch-up: धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी गेल्या वर्षी विभक्त होणार असल्याचे सांगितलं होते. दरम्यान, त्याच्या दीड वर्षात ते एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Oct 14, 2023, 12:30 PM IST

पत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा, इच्छा नसतानाही घेतला होता निर्णय

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची ऑनस्क्रिन जोडी खूप हिट असताना अभिनेत्रीनं का घेतला होता अभिनेत्यासोबत काम न करण्याचा निर्णय. तर त्याचं कारण त्यांची पत्नी ठरली होती. 

Oct 14, 2023, 11:14 AM IST

शाहिद कपूर आणि पूजा हेगडे शेअर करणार स्क्रिन!

Shahid Kapoor and Pooja Hegde : पूजा हेगडेला तिच्या वाढदिवसानिमित्तानं एक सुंदर भेट मिळाली आहे. ती आणि अभिनेता शाहिद कपूर हे स्क्रिन शेअर करणार आहेत. 

Oct 13, 2023, 07:32 PM IST

निम्रत कौर आणि राधिका मदन स्टारर 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' टॉप ट्रेंडमध्ये

मॅडॉक फिल्म्सने शेवटी निम्रत कौर आणि राधिका मदन अभिनीत आगामी थ्रिलरची घोषणा करेपर्यंत 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'नं काल इंटरनेटवर तुफान गाजवले आणि त्यामागील सत्य काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागली.

Oct 13, 2023, 06:41 PM IST

आवडत नसूनही ऐश्वर्याची 'ही' सवय सहन करते; नणंद श्वेता बच्चनचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Shweta Bachchan and Aishwarya rai :ऐश्वर्या रायचं सासू आणि नणंद श्वेता बच्चन यांच्याशी पटत नाही... याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच सुरु असताना श्वेता बच्चननं ऐश्वर्या विषयी केलेलं ते वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Oct 13, 2023, 04:14 PM IST

वनिता खरातची South Industry मध्ये एन्ट्री? काय आहे प्रकरण

Vanita Kharat : वनिता खरातनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून 'एकदा येऊन तर बघा' असं कॅप्शन दिलं आहे. तिनं अस कॅप्शन का दिलं असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर देखील तिनं सांगितलं आहे. 

Oct 13, 2023, 02:23 PM IST

...म्हणून अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर राजकीय चर्चा टाळतो, स्वत: चं सांगितलं कारण

Akshay Kumar and Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना या दोघांमध्ये असलेल्या राजकीय मतभेदावर अभिनेत्यानं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Oct 13, 2023, 02:01 PM IST

'आप राजनिती संभालीये जीसकी...'; Sam Bahadur चा खणखणीत टिझर पाहिला का?

Sam Bahadur Teaser : 'सॅम बहादुर' या चित्रपटाचा दर्जेदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. विकी कौशलचा लूक आणि त्याचा अभिनयानं सगळ्यांच्या मनात छाप सोडली आहे. 

Oct 13, 2023, 01:39 PM IST

'त्यांना शरम नाही, त्यात मी काय म्हणू?'; अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स करणाऱ्या कलाकारांवर रत्ना पाठक संतापल्या

Ratna Pathak Slams Actors : रत्ना पाठक यांनी जे कलाकार त्यांच्या वयाच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात त्यांच्यावर टीका केली आहे. ही लाजिरवानी गोष्ट आहे असे त्यांचे म्हणणे आहे. 

Oct 13, 2023, 12:25 PM IST

'आलिया भट्टने दिल्या टॉयलेटमधील पोजेस'; हॉट फोटोशूटच्या नादात पोस्ट केलेल्या फोटोंमुळे झाली ट्रोल

आलिया भट्ट ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Oct 13, 2023, 10:51 AM IST