entertainment news

TMKOC : 'आता साक्षीदारच विकत घेतला' जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर आणखी एक गंभीर आरोपz

Taarak mehta ka ooltah chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्रिनं निर्माता असित मोदींवर केलेले आरोप आहे. आता पुन्हा एकदा जेनिफरनं आणखी आरोप केले आहेत. 

Jul 28, 2023, 06:05 PM IST

पक्षाची मेलेली पिल्लं, स्मशानात घेऊन जाणारी व्यक्ती अन्...; नर्गिस फाखरीनं सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

Nargis Fakhri : नर्गिस फाखरीला लोक तिच्या रॉकस्टार या चित्रपटासाठी ओळखतात. नर्गिस फाखरी आज अनेक प्रोजेक्ट्स करताना दिसते. दरम्यान, नर्गिसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला मुंबईतील घरात आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

Jul 28, 2023, 05:26 PM IST

सारखं सारखं काय फिरायला? हृतिक-सबा व्हेकेशनसाठी गेलेत मेस्सीच्या देशात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Saba Azad and Hritik Roshan Vacation: सबा आझाद आणि हृतिक रोशन हे एकमेकांना ़डेट करत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता व्हेकेशनसाठी ते दोघं हे अर्जेनिटाला गेले आहेत. त्याचे फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायची एकही संधी सोडलेली नाही. 

Jul 28, 2023, 04:49 PM IST

रजनीकांत यांचे मालदिवमध्ये जंगी स्वागत, व्हिडीओ समोर; 'जेलर' प्रदर्शनाआधी केली ट्रीप

Rajinikanth Maldives Vacation : रजनीकांत हे लवकरच 'जेलर' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शना आधी त्यांनी मालदीव ट्रीप केली. या ट्रीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 28, 2023, 03:44 PM IST

'स्वर्गात आणि कोकणात जायचा रस्ता कठीण...', मुंबई-गोवा हायवेवर अभिनेत्रीने मांडलं परखड मत, VIDEO व्हायरल

Gauri Kiran : मराठमोळी अभिनेत्री गौरी किरणनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कोकणातील रस्त्यांची सध्य परिस्थिती सांगितली आहे. इतकंच नाही तर त्याची तुलना गौरीनं स्वर्गातील रस्त्यांशी केली आहे. 

Jul 28, 2023, 02:09 PM IST

Welcome 3 मधून उदय शेट्टी आणि मजून भाईला डच्चू? निर्माते शोधतायत नवा पर्याय

Welcome 3 :  'वेलकम' या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून त्या चित्रपटात आता मजनू भाई आणि उदय शेट्टीची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा विचार अनेकांना धक्का बसवू शकतो. पण आता ते दोघं दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

Jul 28, 2023, 01:08 PM IST

Salman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'

Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.

Jul 28, 2023, 08:58 AM IST

अजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी

Ajay Devgn Kiss : अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन होता. त्याविषयी काजोलला कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे तिला राग आल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर अजयनं कशी तिची समजूत काढली याविषयी सांगितली आहे. 

Jul 27, 2023, 07:35 PM IST

OMG 2 चा वाद, महाकाल मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने दिला इशारा म्हणाले '...अन्यथा FIR दाखल करू'

Oh My God 2: ओह माय गॉड 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कारवाई केलेली असून अक्षय कुमारच्या या बहुचर्चित सिनेमा A प्रमाणपत्र दिलं आहे. आता महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी यांनी या चित्रपटातील दृश्य हटवण्याची मागणी केली आहे अन्यथा FIR दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

Jul 27, 2023, 07:01 PM IST

पहिल्याच दिवशी करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' इतक्या कोटींची कमाई करणार!

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अशात चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली असून चित्रपट किती कमाई करू शकतो यांची शक्यता वर्तवन्यात आली आहे. 

Jul 27, 2023, 06:47 PM IST

'लस्ट स्टोरीज 2' नंतर इतकी बोल्ड झाली तमन्ना भाटिया! फोटो होतायत व्हायरल

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचा या चित्रपटातील बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांना आश्चर्य झाले होते. कारण फक्त तिचा बोल्ड अंदाज नाही तर त्यात तिनं पहिल्यांदाच इंटीमेट सीन दिले आहेत. तमन्नानं तिची नो किसिंग पॉलिसी देखील मोडली होती. आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

Jul 27, 2023, 06:13 PM IST

लेक पूजा भट्ट विषयी प्रश्न विचारताच महेश भट्ट म्हणतात, 'मी आलियाचा फॅन...'

Mahesh Bhatt : महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सध्या बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमात असून तिच्याविषयी प्रश्न विचारता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता त्यांनी त्यावर आलियाचा उल्लेख करत मी अजून आलियाचा चाहता आहे असं म्हटलं आहे. 

Jul 27, 2023, 05:35 PM IST

महिलांच्या अंतर्वस्त्रावर Amitabh Bachchan यांनी केलेलं 13 वर्षं जुनं ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले 'जयाजी तुम्हाला...'

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 13 वर्षांपूर्वी महिलांच्या अंतर्वस्त्रावर एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून त्यावर आता नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 27, 2023, 04:51 PM IST

एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला...

Randeep Hooda : रणदीप हुड्डा सध्या त्याच्या  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी रणदीपनं 26 किलो वजन कमी केलं. तर रणदीपनं यासाठी कसं डायटं केलं याविषयी सध्या चर्चा सुरु असताना अभिनेत्यानं स्वत: याविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Jul 27, 2023, 01:52 PM IST

'सॅक्रेड गेम्स'ची अभिनेत्री शोधतेय Boyfriend! वाढदिवसाआधीच सांगितले Life Goals

Kubbra Sait Birthday Special : कुब्रा सैतचा आज 40 वा वाढदिवस आहे. कुब्रानं यंदाच्या वर्षी तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला असून आता ती बॉयफ्रेंडच्या शोधात असल्याचं सांगितलं आहे. 

Jul 27, 2023, 12:46 PM IST