entertainment news

Animal मध्ये खरंच नरभक्षक आहे बॉबी देओल? भूमिकेविषयी म्हणाला, 'टीझरमध्ये मी..

Bobby Deol in Animal : बॉबी देओल अॅनिमलच्या टीझरमध्ये फक्त काही सेकंदासाठी दिसला मात्र, त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नक्की बॉबी देओलनं त्यावेळी काय केलं याचा खुलासा नाही मात्र, त्यानं थोडक्यात हिंट दिली आहे. 

Oct 16, 2023, 04:56 PM IST

'आयुष्य बदलेल असं वाटलं होतं पण...' सलमानच्या मेहुण्याने व्यक्त केली खंत

सलमान खानचा मेहुणा आणि अर्पिता खानचा पती आयुष शर्माने 2018 मध्ये 'लव्हरात्री' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. पण पदार्पणाच्या 5 वर्षानंतरही आयुषला फिल्मी दुनियेत काही खास कामगिरी करता आलेले नाही.

Oct 16, 2023, 04:30 PM IST

कमाईसाठी इतरांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या राज कुंद्राचाच Video Leak!

Raj Kundra Video : राज कुंद्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 16, 2023, 04:04 PM IST

VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'

Shah Rukh Khan and Rani Mukerji : शाहरुख खाननं कार्यक्रमात अचानक राणी मुखर्जीची तिला न कळत अशी केली मदत. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली किंग खानची स्तुती.

Oct 16, 2023, 02:11 PM IST

कॅन्सरशी झुंज अपयशी; मिस वर्ल्ड स्पर्धेतील सौंदर्यवतीचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन

Ex Miss World Contestant Passes at 26 of Cancer : माजी मिस वर्ल्ड स्पर्धेतील सौंदर्यवतीचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. तिची कॅन्सरशी असलेली झुंज ही अपयशी ठरली आहे.

Oct 16, 2023, 01:34 PM IST

बाथ टॉवेलमध्ये फाईट करणारी कतरिना, हवेत उडणारा 'भाई' अन् बरंच काही… Tiger 3 चा Trailer तुम्ही पाहिलात का?

Tiger 3 Trailer : 'टायगर 3' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून अॅक्शन पॅक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Oct 16, 2023, 12:53 PM IST

ऋषभ पंतचं Latest Location शोधत होती उर्वशी? मोबाईल चोरामुळं अभिनेत्रीची गुपितं समोर

Urvashi Rautela Search History Leaked : उर्वशी रौतेलानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा 24 कॅरेट गोल्डचा iPhone हरलव्याचे सांगितले होते. त्यात आता सोशल मीडियावर चोराकडून तिची सर्च हिस्ट्री लीक झाली आहे. 

Oct 16, 2023, 12:13 PM IST

'मोदी जी, आता आम्ही कुठे जायचं?' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवलं अक्षय कुमारचं टेन्शन

PM Narendra Modi and Akshay Kumar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती पोस्ट पाहताच अक्षय कुमारचं वाढलं टेन्शन. नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच

Oct 16, 2023, 10:50 AM IST

'एवढा आत्मविश्वास...', मुग्धा- प्रथमेशनं गाडी चालवताना केलं असं काही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Troll : मुग्धा आणि प्रथमेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 

Oct 15, 2023, 04:23 PM IST

पाकिस्तानी खेळाडूंसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांचा मुलगा संतापला; 'पाहुण्यांचा असा...'

Udhayanidhi Stalin on Chanting Jai Shri Ram At Pak Players : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक पाहता मुख्यमंत्र्यांचा मुलगा संतापला आहे. 

Oct 15, 2023, 02:54 PM IST

Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Suhana Khan Bold Photoshoot : सुहाना खाननं नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 15, 2023, 12:51 PM IST

'ब्रूटल आणि वायलेंट ऑफिसर' दीपिकाचा सिंघम अवतार! फोटो तुफान व्हायरल

Deepika Padhukone In Rohit Shetty's Cop Universe : दीपिका पदुकोणची रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री... सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा 

Oct 15, 2023, 12:20 PM IST

'तू पण नवऱ्याच्या घाणेरड्या चित्रपटांमध्ये...', राज कुंद्रासारखा मास्क घातल्यानं शिल्पा शेट्टीवर खालच्या भाषेत नेटकऱ्यांची कमेंट

Shila Shetty Wears Mask with Husband Raj Kundra : शिल्पा शेट्टीनं पती प्रमाणे मास्क घातल्यानं तिला नेटकऱ्यांनी खालच्या भाषेत ट्रोल केलं आहे. 

Oct 15, 2023, 10:39 AM IST

हॉट रॅम्पवॉकनं सुरूवात करणारी जान्हवी कपूर का झाली ट्रोल?

Jahnavi Kapoor Hot : सध्या सोशल मीडियावरती चर्चा आहे ती म्हणजे लॅक्मे फॅशन वीकची. यावेळी अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींनी लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. सोबत अनेक ग्लॅमरस अभिनेत्रीही शो स्टॉपर म्हणून आल्या आहेत. 

Oct 14, 2023, 07:50 PM IST

जोडप्यांना वैतागून अमिताभ बच्चन यांना सोडायचं आहे KBC! स्वत: च केला खुलासा

Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन यांनी घेतला 'कौन बनेगा करोडपती' सोडण्याचा निर्णय. कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडेच केली ही विनंती...

Oct 14, 2023, 06:54 PM IST