entertainment news

गुलाबी स्कर्टमध्ये हँडसम अभिनेत्याचा डान्स; Video Viral

Nakuul Mehta and Jainil Mehta Video : नकुल मेहता आणि जेनिलनं केलेला हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नकुल मेहतानं गुलाबी रंगाचं स्कर्ट परिधान करत डान्स केला आहे. त्याच्या डान्सिंग स्किल्सची चांगलीच चर्चा सुरु आहे. तुम्ही पण नक्कीच पाहा हा व्हिडीओ...

May 29, 2023, 06:30 PM IST

प्रेम वाईट नसतं, पण त्याचा गैरवापर...; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे एकच चर्चा

Marathi Actress Post On Love Is Not Bad : या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीनं प्रेम हे वाईट नसतं असं म्हणतं एक पोस्ट शेअर केली आहे. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोण नाही मानसी नाईक आहे. मानसी नाईकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 29, 2023, 05:50 PM IST

वाढलेले केस आणि दाढी... कोण आहे 'हा' धनाढ्य अभिनेता तुम्हाला माहितीये का?

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता धनुष हा त्याच्या कूल लुक्ससाठी ओळखला जातो. धनुषचे लाखो चाहते असून सध्या तो त्याच्या एका नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. धनुष हा सध्या अशा लूकमध्ये आहे की त्याला ओळखनं देखील कठीण झालं आहे. त्यानं दाढी आणि केस वाढवले आहेत. 

May 29, 2023, 05:11 PM IST

जगप्रसिद्ध Times Square वर पत्नीने असं काही केलं की Kushal Badrike म्हणाला, "याला म्हणतात यश"

Kushal Badrike Post For Wife Sunayna : कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या पत्नीला मिळालेल्या यशावर अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर सुनयना थेट तिनं टाइम्स स्व्केअर केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आली आहे. 

May 29, 2023, 04:11 PM IST

झायरा वसीम आणि सना खाननंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं कलाविश्वाला केला रामराम! PHOTO VIRAL

Actress Left Industry For Islam : झायरा वसीम आणि सबा खाननंतर आता या लोकप्रिय अभिनेत्रीनं इस्लाम धर्म स्विकारत अभिनय क्षेत्राचा निरोप घेतला आहे. तिनं देखील तिच्या अकाऊंटवरून सगळे फोटो डिलीट करते आता फक्त तिचे हिजाबमधलेच आणि विविहातले फोटो शेअर केले आहेत. 

May 29, 2023, 02:18 PM IST

लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'

Manoj Bajpayee Daughter : मनोज बाजपेयी हे लोकप्रिय अभिनेते असून त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असणारे आता लेकीमुळे चर्चेत आले आहेत. मनोज उत्तम हिंदी बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या हिंदी भाषेचे अनेक चाहते आहेत. पण त्यांच्या लेकीलाच हिंदी बोलता येत नाही याची त्यांना लाज वाटते. 

May 29, 2023, 01:14 PM IST

सोशल मीडियावर लोकप्रिय अभिनेत्याला आईवरून शिवीगाळ 'तो' संतापला आणि म्हणाला...

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव सध्या लंडनमध्ये ट्रिपचा आनंद घेत आहे. तर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असताना एका नेटकऱ्यानं त्याला आईवरून शिवी दिल्याचे पाहता सिद्धार्थनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 29, 2023, 12:31 PM IST

इतकी वर्षे वेगळं राहिल्यानंतर Ex Husband सोबत दिसली Karishma Kapoor; डिनर डेटवरून बाहेर आली आणि....

Karishma Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर नुकतीच पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरसोबत डिनर डेटवर गेल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर करिश्माला अनेकांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, त्यांच्या भेटीचं नक्की कारण काय होतं यावर त्या दोघांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. 

May 29, 2023, 11:41 AM IST

''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

Abhidnya Bhave Reply to Trollers: अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठीही चर्चेत असते. सध्या तिनं आपल्या एका नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स आल्या आहेत. परंतु यावेळी ती प्रचंड ट्रोल (Abhidnya Bhave Comment on Fat Belly) झाली आहे. यावर तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

May 28, 2023, 04:44 PM IST

City Of Dreams मधील किसींग सीनवर Priya Bapat ची प्रतिक्रिया, म्हणाली "सगळ्या लोकांना फक्त..."

Priya Bapat City Of Dreams : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये दिलेल्या एका बोल्ड सीनविषयी सांगितलं आहे. खरंतर प्रियानं या सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये दिलेला हा बोल्ड सीन चांगलाच चर्चेत होता. 

May 28, 2023, 01:52 PM IST

एक्स पतीसोबत डिनर डेटवर Karisma Kapoor; चाहत्यांनी करुन दिली त्या गंभीर आरोपांची आठवण

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे नाते 13 वर्षांनंतर तुटले होते. त्यांना एक मुलगी समायरा आणि एक मुलगा कियान आहे.

May 28, 2023, 01:44 PM IST

परिणीति चोप्राशी लग्न करण्याआधी Raghav Chadha यांनी केली नाकाची सर्जरी!

Raghav Chadha Nose Surgery :  राघव चड्ढा आणि परिणीति चोप्रा यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा पार पडला. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता राघव चड्ढा यांनी नाकाची सर्जरी केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

May 28, 2023, 12:56 PM IST

21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी केलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं लग्न!

Actress Snehal Rai Married to Politician : ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या अनेक मालिकांमध्ये दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांची भेेट एका कार्यक्रमात झाली असून त्यावेळी सुत्रसंचालन करत असताना तिनं त्या नेत्याशी नाव चुकीचे घेतले होते. 

May 28, 2023, 11:58 AM IST

Anushka Sharma बॉलिवूडमधून घेणार ब्रेक? म्हणाली "मला अभिनय आवडतो पण..."

Anushka Sharma Will Take Break From Bollywood : अनुष्का शर्मा सध्या कान्स डेब्युमुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी  एक असून सतत चर्चेत असते. अनुष्का लवकरच 'छकडा एक्सप्रेस' या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

May 27, 2023, 06:31 PM IST

आर्ची भलतीच बदलली! Rinku Rajguru चं 'हे' फोटोशूट चर्चेत

लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटामुळे रिंकु राजगुरू प्रसिद्धीच्या झोत्यात आली. रिंकुला या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला होता. रिंकु ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. रिंकुचे फोटो देखील नेहमीच व्हायरल होत असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 27, 2023, 05:18 PM IST