Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर चक्क श्वानाची हजेरी
कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु झाला आहे. प्रत्येकवर्षी मे महिन्यात हा कार्यक्रम 11 दिवस सुरु राहतो. या कार्यक्रमाची सुरुवात 1946 मध्ये झाली होती. या कार्यक्रमात जगभरातील कलाकारा त्यांचे चित्रपट घेऊन इथे येतात. त्यातून सगळ्यात चांगल्या चित्रपटाची निवड करण्यात येत आणि मग त्याच्या नावानं सेलिब्रेशन करण्यात येतं. चला तर जाणून घेऊया कान्सच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर काय झालं.
May 16, 2024, 03:09 PM IST'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
May 16, 2024, 02:40 PM ISTVIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!
Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...
May 16, 2024, 12:56 PM ISTकोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor's Chiplun's Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला चिपवळूचा खास व्हिडीओ...
May 16, 2024, 12:10 PM IST'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा
Timepass 3 Fame Actress : 'टाईमपास 3' फेम अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.
May 16, 2024, 10:44 AM ISTअनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण
Ananya Panday Latest Photos: आदित्य कपूर आणि अनन्या पांडे यांचा ब्रेकअपनंतर तिचे काही हॉट आणि बोल्ड फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनन्या पांडेंच्या गॅलरीत बोल्ड फोटोंचा खच, पाहून व्हाल हैराण. अनन्या पांडे हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या कॅमेरा रोलमधील विसरलेले फोटो.
May 15, 2024, 03:37 PM ISTराखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजार झाल्याची माहिती
अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडली आहे. राखीचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाले आहेत.
May 14, 2024, 11:04 PM ISTपत्नीच्या मृत्यूनंतर भूषण कडू घेणार होता आयुष्य संपवण्याचा निर्णय; 'त्या' एका घटनेनं आयुष्य बदललं
Bhushan Kadu : भूषण कडूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या घटनेविषयी खुलासा केला आहे.
May 14, 2024, 05:22 PM ISTसैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत
Saif Ali Khan and Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात आला दुरावा... नक्की काय झालं असं...
May 14, 2024, 04:31 PM IST'माझ्या कठीण काळात भावने साथ दिली नाही'; संजय कपूरचं बोनी यांच्याविषयी मोठं वक्तव्य, 'सगळा बिझनेस...'
Sanjay Kapoor on Boney Kapoor : संजय कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्याला त्याच्या कठीण काळात मदत केली नाही असा खुलासा केला आहे.
May 14, 2024, 01:49 PM ISTPHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं
Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय.
May 14, 2024, 12:39 PM ISTआईच्या हट्टामुळे झाली मिस वर्ल्ड... मानुषी छिल्लरचा प्रवास तुम्हाला माहितीये का?
Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा आज वाढदिवस असून तिच्या आईच्या हट्टामुळे ती मिस वर्ल्ड झाली हे तुम्हाला माहितीये का?
May 14, 2024, 10:50 AM ISTBig Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक
May 14, 2024, 10:09 AM ISTमकरंद देशपांडे दिसणार मनोज जरांगेंच्या भूमिकेत
अभिनेता मकरंद देशपांडे यांच्या अभिनयाविषयी आपल्याला सगळी माहिती आहे. त्यांची ओळख करुन देण्यासाठी काही खास गोष्टीची गरज नाही. त्यांच नावचं त्यांच्याविषयी सगळं काही सांगून जातं. आता मकरंद देशपांडे हे मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट करणार आहे.
May 13, 2024, 07:24 PM ISTसंजय लीला भन्साळीच्या भाचीला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली अदिती राव हैदरी, म्हणाली...
द डायमंड बाजार' या सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये दिसलेल्या सगळ्या कलाकारांना खूप प्रेम मिळालं. सीरिजमध्ये अदितीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान, ट्रोलिंगवर अदितीनं प्रतिक्रिया दिली आहे.
May 13, 2024, 06:46 PM IST