entertainment news

VIDEO : 'होय, मी Cheat केलंय...', समांथाच्या Ex पतीची कबुली

Naga Chaitanya : नागा चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नागा चैतन्यनं रिलेशनशिपमध्ये धोका देण्याच्या बातमीवर वक्तव्य केलं आहे. 

May 3, 2024, 03:52 PM IST

बाथरुममध्ये आई-मुलीचा मृतदेह कुजला..., 'त्या' अभिनेत्रीची गोष्ट जिची नोकरांनीच केली होती हत्या

Actress who Brutally Murdered by Servants : लोकप्रिय अभिनेत्री जिच्या तीन नोकरांनी मिळून केली होती तिची निर्घृण हत्या...

May 3, 2024, 01:55 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात का जुंपली? वाचा नेमके काय घडलं

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टवर सुरु झालं राजकारण! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच...

May 3, 2024, 12:22 PM IST

Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी!

Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon : शिवांगी जोशी वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी करणार लग्न! 

May 3, 2024, 11:26 AM IST

'तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा...', चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसादचं नम्रतासाठी खास पत्र

Prasad Khandekar's Letter to Namrata Sambherao : प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला 'नाच गं घुमा'च्या प्रदर्शनाआधी लिहिलं खास पत्र...

May 2, 2024, 06:56 PM IST

Jolly LLB 3: अक्षय कुमार की अर्शद वारसी... खरा जॉली कोण? अभिनेत्यांनी शेअर केला मजेशीर VIDEO

Jolly LLB 3 Akshay Kumar and Arshad Warsi : 'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही दिसणार एकत्र...

May 2, 2024, 05:11 PM IST

गोविंदाच्या भाचीनं ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी मागितली माफी! पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी माझ्या मूळ धर्माकडे...'

Ragini Khanna apologises for converting into Christianity : गोविंदाची भाची रागिनी खन्नानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी मागितली माफी? 

May 2, 2024, 03:17 PM IST

नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो का शेअर करत नाही? ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अमृता म्हणाली...

Amruta Khanvilkar and Husband Himanshu Malhotra : अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा हिंमाशूसोबत सोशल मीडियावर फोटो न शेअर करण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 2, 2024, 01:41 PM IST

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे. 

May 2, 2024, 12:38 PM IST

VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

Swarajyarakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीनं शरद पवारांच्या प्रचारसभेत लावली हजेरी... 

May 2, 2024, 11:12 AM IST

आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही?

Amir Khan: बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने आपल्या विलक्षण अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आमिर खान अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? असा सवाल जेव्हा आमिरला विचारला (the great kapil sharma show) तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं.

 

May 1, 2024, 07:22 PM IST

...तर आज 'मन्नत'मध्ये शाहरुख नव्हे, सलमान राहत असता; 'या' व्यक्तीच्या सल्ल्यामुळे स्वप्न राहिलं अधुरं!

Salman Khan once planned to Purchase Mannat : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. यामध्ये सलमान आणि शाहरुख खानचं नाव कायमच आघाडीवर असतं. 

 

May 1, 2024, 12:48 PM IST

'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?

Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. 

Apr 29, 2024, 05:51 PM IST

वडिलांचं आलिशान घर सोडून नवरा नुपूरसोबत 'या' घरात राहते आयरा खान

Aamir Khan's Daughter Ira Khan : आमिर खानची लेक आयरा खान लग्नानंतर कुठे राहते माहितीये?

Apr 29, 2024, 03:05 PM IST

'मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...', उपासना ओरडत म्हणाली; 'माझ्या वडिलांच्या वयाच्या...'

Upasana Singh : उपासना सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.

Apr 29, 2024, 01:27 PM IST