'तुला खूप माज आलाय का? आम्ही..', Fallow Back साठी धमकावणाऱ्या तरुणीला जुईचं सडेतोड उत्तर; म्हणाली 'पोलीस स्टेशनला..'
Jui Gadkari : जुई गडकरीनं नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं धमकी देणाऱ्या तरुणीला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Apr 29, 2024, 12:44 PM IST'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा
Aly Goni Supports Krishna Mukherjee : अली गोनीनं एका मुलाखतीत कृष्णा मुखर्जीला पाठिंबा दिला आहे. त्यावेळी त्यानं आम्ही मदत करु शकत नाही असं देखील सांगितलं.
Apr 29, 2024, 11:42 AM ISTLive कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry! जाणून घ्या कारण
Arijit Singh Apologises To Pakistani Actress : अरिजित सिंगनं दुबईमध्ये सुरु असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टला थांबवून का मागितली पाकिस्तानी अभिनेत्रीची माफी... पाहा व्हिडीओ
Apr 29, 2024, 11:02 AM ISTVIDEO : सलूनवर स्वत: चा फोटो पाहून संतोष जुवेकरला आठवलं बालपण
Santosh Juvekar : संतोष जुवेकरनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Apr 28, 2024, 06:48 PM ISTVIDEO : राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! 17 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Rakhi Sawant : राखी सावंत 17 वर्षांपूर्वी कशी दिसायची माहितीये? रणबीर आणि सोनम कपूरच्या 'सावंरिया' या चित्रपटाच्या प्रीमियरचा व्हिडीओ आला समोर...
Apr 28, 2024, 05:17 PM IST'मी माझी बोट बुडवत त्याचा...'; निधनाआधी अभिनेत्रीनं केली धक्कादायक पोस्ट
Amrita Pandey Death News : अमृता पांडेनं निधनाची आधी शेअर केली होती धक्कादायक पोस्ट
Apr 28, 2024, 02:54 PM IST'तिने माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला कोणताही पुरुष...' जेव्हा संजय दत्तच्या मेहूणीने माधुरीवर केले गंभीर आरोप
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या प्रेमात होते, असं मीडिया रिपोर्टमध्ये अनेक वेळा सांगण्यात आलंय. माधुरी आणि मुन्नाभाई प्रेमात असताना संजूबाबाचं लग्न झालं होतं. त्यामुळे संजय दत्तच्या मेव्हणीने माधुरीवर गंभीर आरोप केले होते.
Apr 28, 2024, 02:20 PM IST'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप
Actress Accused Producer : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Apr 28, 2024, 01:07 PM ISTपहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा
Aamir Khan : आमिर खाननं नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हा किस्सा शेअर केला आहे.
Apr 28, 2024, 12:26 PM IST‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तील निखिल बनेचं 'One Love', कोकणातील व्हिडीओ VIRAL
Nikhil Bane's One Love : निखिल बनेनं सोशल मीडियावर 'One Love' म्हणत शेअर केला खास व्हिडीओ
Apr 28, 2024, 11:37 AM ISTPK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'
Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यानं PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन!
Apr 28, 2024, 10:28 AM ISTPHOTO : शोलेमधील अभिनेत्याचा मुलगा तर प्रेम चोप्राचा जावई, अनेक हिटनंतरही चित्रपटापासून लांब, पण ओटीटीवर धुमाकूळ
Entertainment : वयाच्या 21 व्या वर्षी लग्न आणि 26 व्या वर्षी वडील झालेल्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. या चिमुकल्याचा तीन फिल्मी कुटुंबाशी संबंध असून वडिलांपासून काकूपर्यंत सगळे कलाकार आहेत.
Apr 28, 2024, 09:18 AM ISTतू अडल्ट फिल्म पाहतेस का? प्रश्न ऐकताच विद्या बालन म्हणाली 'आवाज कुठे...'
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन ही अनेक मुलाखती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता विद्या बालननं पॉर्न फिल्म आणि सेक्सवर तिचे विचार मांडले आहेत.
Apr 27, 2024, 06:47 PM IST2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा ही लाइम लाईटपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सबाचं चर्चेत येण्याचं कारण तिची संपत्ती आहे. सबा ही तब्बल 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण असल्याचं समोर आलं आहे. आता त्यावर सबानं प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 27, 2024, 06:10 PM IST'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार
Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक
Apr 27, 2024, 04:49 PM IST