आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर... 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत, दडलंय खास कनेक्शन
Ranbir Kapoor and Alia Bhatt's New Car's Number Plate: गाडी 8 कोटींची मात्र चर्चा तर नंबर प्लेटची... काय आहे रणबीर आणि आलियाच्या नव्या गाडीच्या नंबर प्लेटशी कनेक्शन...
Apr 7, 2024, 11:17 AM ISTगर्भपातानंतर कन्सिव्ह करणं कठीण, 41 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री झाली आई! मुलाच्या जन्माच्या महिन्याभरानंतर केला खुलासा
Famous Actress Became mother at the age of 41 : वयाच्या 41 व्या वर्षी ही बॉलिवूड अभिनेत्री झाली आई... मुलाच्या जन्माच्या एका महिन्यानंतर केला खुलासा... का लपवली प्रेग्नंसीची बातमी जाणून घ्या कारण
Apr 7, 2024, 10:34 AM IST'बडे मिया छोटे मिया' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा देखील दिसणार आहे. या चित्रपटातील स्टार्सनी किती फीस घेतली आहे ते जाणून घेऊया.
Apr 6, 2024, 06:18 PM IST5 वर्षांपासून नोरा फतेही सहन करतेय त्रास, फिजियोथेरेपीशिवाय सेटवर उभी राहू शकत नाही...
Nora Fatehi : नोरा फतेहीनं एका मुलाखतीत हा सगळा खुलासा केला होता.
Apr 6, 2024, 05:56 PM IST'या' एका सीनमुळे भारतात S E X टॉइजच्या विक्रीमध्ये डारेक्ट 55% वाढ!
या चित्रपटातील सीनमुळे वाढली होती S E X टॉइजच्या विक्री... ते देखील 55 टक्क्यांनी
Apr 6, 2024, 05:04 PM IST'मला कधीच...', सलमान खानच्या बॅनर खाली चित्रपट न करण्यावर मेहुण्यानं सोडलं मौन
Aayush Sharma : आयुष शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या बॅनर खान काम न करण्यावर सोडलं मौन
Apr 6, 2024, 04:27 PM ISTनीलम कोठारीनं 'या' कारणामुळे सोडलेली चित्रपटसृष्टी! इतक्या वर्षांनंतर आता केला खुलासा
Neelam Kothari : नीलम कोठारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील एक्झीट आणि कमबॅकवर वक्तव्य केलं आहे.
Apr 6, 2024, 03:32 PM IST'माझ्या मित्र-मैत्रिणींना...', जया बच्चन यांच्या विषयी श्वेता आणि नव्या नवेलीचं एकमत
Navya and Shweta on Jaya Bachchan's behaviour : नव्या नवेली नंदाच्या 'व्हाट द हेल नव्या' कार्यक्रमात चर्चा करत असताना त्यांनी का खुलासा केला आहे...
Apr 6, 2024, 02:06 PM ISTशरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण...; मराठमोळा अभिनेता 'या' एका प्रश्नाने हैराण
Sharad Kelkar : शरद केळकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात लीड रोल साकारण्यावर वक्तव्य केलं आहे.
Apr 6, 2024, 01:55 PM ISTजया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...
Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...
Apr 6, 2024, 12:00 PM IST48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या
Sushmita Sen Marriage Plan : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.
Apr 6, 2024, 10:46 AM ISTविजयला प्रेमानं 'या' नावानं हाक मारते रश्मिका
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज 5 एप्रिल रोजी 28 वा वाढदिवस आहे. रश्मिका मंदाना ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, तिचं सध्या चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा. रश्मिका विजयला कोणत्या नावानं हाक मारते आणि त्याची अशी कोणती गोष्ट आहे जी तिला आवडते त्याचा खुलासा रश्मिकानं केला आहे. चला तर जाणून घेऊया...
Apr 5, 2024, 06:39 PM ISTआई -लेकची केमिस्ट्री ते थेट भावनांची रोलर कोस्टर राईड... 'मायलेक'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
MyLek Trailer : आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार 'मायलेक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
Apr 5, 2024, 05:53 PM IST'भाजपाच जिंकणार आहे, पण...', शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख
Shashank Ketkar on Lok Sabha Election 2024 : शशांकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय लोकसभा निवडणूकीवर वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2024, 05:15 PM IST11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत
Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई-वडिलांपासून तो कसा लांब झाला याचा खुलासा केला आहे.
Apr 5, 2024, 04:31 PM IST