entertainment news

मंदिरात काय मागेमागे...; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : राम चरणनं आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी आणि लेकीसोबत घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

Mar 27, 2024, 11:45 AM IST

'बडे मिया छोटे मिया' च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला 'हा' सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

Akshay Kumar Advice to Tiger Shroff : अक्षय कुमारनं भर कार्यक्रमात टायगरला दिसा असा सल्ला की... प्रेक्षकांना झाले हसू अनावर

Mar 27, 2024, 10:24 AM IST

बॉलिवूड चित्रपटांचे कॉपी आहेत 'हे' हॉलिवूड सिनेमे

नेहमी अनेक लोक बोलतात की बॉलिवूड हे हॉलिवूड, टॉलिवूड किंवा इतर चित्रपटसृष्टीचं कॉपी करतं. पण तुम्हाला माहितीये का की असे काही बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांचे हॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आले आहेत. 

Mar 26, 2024, 06:19 PM IST

भोपा स्वामीनं दिली 'आश्रम 4' मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज

Aashram 4 : बॉबी देओलच्या 'आश्रम 4 ' या सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना भोपा स्वामीनं दिली मोठी अपडेट

Mar 26, 2024, 04:53 PM IST

Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता

Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

Mar 26, 2024, 03:23 PM IST

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

Priya Bapat on Family Planning Question : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला सतत विचारण्यात येणाऱ्या बाळाच्या प्लॅनिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 26, 2024, 12:27 PM IST

'जातीपातीला गाडण्यासाठी...'; रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणदीप हु़ड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरक' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2024, 11:29 AM IST

बिग बींची होळी, बच्चन कुटुंबानं अशी साजरी केली धुळवड

बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच हटके असते कोणत्या काळी त्यांची होळी ही बॉलिवूडमधील गाजलेल्या होळींपैकी एक होती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबतच होळी साजरी करतात. चला तर पाहुया यंदाच्या वर्षी त्यांनी होळी कशी साजरी केली...

Mar 25, 2024, 07:17 PM IST

शाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील 'या' अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!

South Actor in Hollywood Film :  या दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत करायचे आहे Marvel सुपरहिरो मेकर्सला काम... तुम्ही ओळखू शकता का कोण आहे तो...

Mar 25, 2024, 05:09 PM IST

टायगर श्रॉफच्या प्लॅनचा अक्षय कुमारनं केला पोपट! दोघांचा मजेशीर होळी VIDEO VIRAL

Akshay Kumar and Tiger Shroff : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा हा मजेशीर व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

Mar 25, 2024, 04:27 PM IST

तापसीनं आयुष्यात प्रेमाच्या रंगांचा बहर; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर उदयपूरमध्ये उरकलं लग्न!

Did Taapsee Pannu marries Mathias Boe : तापसी पन्नूनं गुपचुप उदयपुरमध्ये उरकलं लग्न! 

Mar 25, 2024, 02:46 PM IST

श्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान

Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : श्रद्धा कपूरनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे... 

Mar 25, 2024, 01:53 PM IST

जान्हवी कपूरचे तिरुमला दौरे का वाढले? काय आहे कनेक्शन? अखेर तिनेच केला खुलासा

Janhvi Kapoor Tirumala Temple Connection : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिरुमाला मंदिराचं काय आहे खाय कनेक्शन...

Mar 25, 2024, 12:43 PM IST

कुटुंबात खरंच वाद! काहीही काय... बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्यानं आनंदानं साजरी केली होळी

Aishwarya Rai With Bachchan Family : ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबानं एकत्र साजरी केली होळी... फोटो व्हायरल

Mar 25, 2024, 11:53 AM IST

Loksabha Election : ऑनस्क्रीन 'राम' निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या तिकीटावर 'या' मतदार संघातून उमेदवारी

Arun Govil Loksabha Election :  अरुण गोविल लढवणार निवडणूक... भाजपच्या तिकीटावर या ठिकाणाहून लढवणार उमेदवारी

Mar 25, 2024, 10:45 AM IST