घटस्फोटानंतर करण जोहरच्या घरात लिन इनमध्ये राहणार इम्रान खान
Imran Khan : पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता अभिनेता इम्रान खान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता इम्रान खान हा त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत एका भाड्याच्या घरात राहणार आहे.
Mar 30, 2024, 03:33 PM ISTदाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का
Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2024, 10:34 AM IST'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा
Salman Khan's Crush : सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे.
Mar 29, 2024, 10:00 AM ISTअमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा
Aaradhya Bachchan will Move to America : आराध्या बच्चन लवकरच होणार अमेरिकेत शिफ्ट! मीडिया रिपोर्ट्समध्ये केला दावा
Mar 28, 2024, 05:54 PM IST'ऐश्वर्या रायचं वजन वाढलं तेव्हा...' बिग बींच्या सुनेनं इतकं सहन केलं! रवीनाचा धक्कादायक खुलासा
Raveena Tandon on Aishwarya Rai : रवीना टंडननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याचं जेव्हा वजन वाढलं होतं त्यावेळी तिनं काय केलं याचा खुलासा केला.
Mar 28, 2024, 04:54 PM ISTजया आणि नव्याचा श्वेताशी झाला वाद, 'या' कारणामुळे बिग बींच्या लेकीला आला राग
Jaya Bachchan-Shweta Bachchan : जया बच्चन आणि नव्या नवेली नंदा यांचा श्वेता बच्चनशी झाला वाद...
Mar 28, 2024, 02:41 PM ISTसई ताम्हणकरचं 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठीच! एक- दोन नाही तर तीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार...
Sai Tamhankar's Bollywood Projects : सई ताम्हणकरचं नशिब फळफळलं! एकाच वर्षी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार
Mar 28, 2024, 11:01 AM ISTअमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला....
Amol Kolhe Shivaji Adhalrao Patil : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील समोर आले अन्.... तितक्यात चिमुकल्यानं केलेल्या वक्तव्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष
Mar 28, 2024, 10:37 AM ISTPHOTO : ऐश्वर्याला पाहता क्षणी पडला प्रेमात, करिश्मा कपूरशी मोडलं लग्न; हिट चित्रपटानंतरही सुपरस्टारच्या लेकाचं करिअर 'या' कारणामुळे फ्लॉप
Akshay Khanna Birthday: बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक अशी अक्षय खन्ना ची ओळख आहे. सुपरस्टार मुलगा असून त्याच्या अभिनयाने त्याने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली. ऐश्वर्या राय बच्चन, कतरिनासोबत परद्यावर रोमान्स केला. पण खऱ्या आयुष्यात करिश्मा कपूरशी लग्न मोडल्यानंतर आजही अविवाहित आहे हा अभिनेता.
Mar 28, 2024, 07:17 AM ISTभारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते
आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...
Mar 27, 2024, 06:52 PM IST16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'
Kareena Kapoor Khan Zero Figure : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या झीरो फिगरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय आता तिला करेल की नाही... याविषयी देखील सांगितलं आहे.
Mar 27, 2024, 05:26 PM ISTप्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी, अभिनेत्री अदिती राव हैदरी- अभिनेता सिद्धार्थ यांचं शुभमंगल!
Aditi Rao Hydari-Siddharth Married : अदिती राव हैदरीनं गुपचूप केलं सिद्धार्थशी लग्न... प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी आता झाली सिद्धार्थची राणी...
Mar 27, 2024, 03:57 PM IST'माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्...', रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा
Farah Khan-Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या डिलिव्हरीनंतर जेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता तेव्हा तिथे काय झाले होते याचा खुलासा तिनं केला आहे.
Mar 27, 2024, 03:24 PM ISTVamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का
Anushka Sharma will come to Mumbai : अनुष्का शर्मा वामिकामुळे लवकरच मुंबईत येणार...
Mar 27, 2024, 02:46 PM ISTVIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video
Dhanashree Verma : धनश्री वर्मानं 'गुलाबी साडी' गाण्यावर केला डान्स, मात्र नेटकऱ्यांना आठवला चहल...
Mar 27, 2024, 01:01 PM IST