entertainment

Sunny Leone च्या अडल्ट चित्रपट करण्याच्या निर्णयामुळे आईला लागले होते मद्यपानाचे व्यसन!

बॉलिवूडची बेबी डॉल अशी ओळख असणारी अभिनेत्री सनी लिओनचा जन्म कॅनडाच्या एका शीख कुटुंबात झाला होता. सनी लिओनचं खरे नाव करणजीत कौर वोहरा असं आहे. सनीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन अडल्ट फील्म क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या आईला तिचा हा निर्णय मुळीच आवडला नव्हता. त्यानंतर तिच्या आईनं मद्यपान करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर 2008 मध्ये तिच्या आईचं निधन झालं. चला तर जाणून घेऊया...

Jul 23, 2023, 03:12 PM IST

तुझ्या ब्रेस्टला हाथ लावू शकतो का? Sherlyn Chopra कडे दिग्दर्शकानं केली होती विचित्र मागणी

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'पौरषपुर 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असताना प्रमोशनसाठी देत असलेल्या मुलाखतीत शर्लिननं तिला करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यात आलेल्या काही वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे. 

Jul 23, 2023, 12:01 PM IST

ब्रा आणि ओल्ड मॉन्क... सेन्सॉरनं 'रॉकी और रानी...'वर चालवली कात्री; ममता बॅनर्जींचा उल्लेख वगळण्याचाही सल्ला

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काही दिवसातच प्रेक्षकांना भेटायला येणार असून त्याआधीच सेन्सॉर बोर्डानं त्यावर कात्री चालवली आहे. त्यात सेन्सॉर बोर्डानं काही बदल करण्यास सांगितले आहे. 

Jul 23, 2023, 11:58 AM IST

स्वरा भास्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडीओ, प्रेग्नंसी ग्लोनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Swara Bhaskar : स्वरा भास्करनं सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या ग्लोइंग स्किनची स्तुती केली आहे. 

Jul 23, 2023, 10:32 AM IST

बॉलिवूडमधील 'या' भाऊ-बहिणींमध्ये आहे प्रचंड साम्य, एकदा तुम्हीही पाहाच...

आपल्या आजुबाजून अनेक लोक असतात ज्यांचे जुळे भाऊ-बहिण असतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की असे भाऊ-बहीण देखील आहेत जे जुळे नसतात तरी देखील एकसारखे दिसतात. यात अनेक बॉलिवूड कलाकारांची देखील नाव आहेत. चला तर पाहुयात कोणत्या सेलिब्रिटींचे भाऊ-बहीण एकसारखे दिसतात. 

Jul 22, 2023, 06:14 PM IST

Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट

Pooja Bhatt : पूजा भट्ट ही सध्या छोट्या पडद्यावर असलेल्या एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. पूजा भट्टविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तर त्यात पूजा भट्ट तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट यांच्यात एक साम्य असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 

Jul 22, 2023, 05:45 PM IST

उर्फी जावेदसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन, नशेत असलेल्या मुलांनी केलं धक्कादायक कृत्य

Urfi Javed : नेहमीच विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही आता तिच्या फॅशनमुळे नाही तर तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेमुळे आली आहे. उर्फीसोबत विमानात काही मुलांनी गैरवर्तन केले. अशात तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Jul 22, 2023, 04:31 PM IST

'दामिनी' फेम अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिनं कोणाशी केलं लग्न आणि आता काय करते?

बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिला सगळेच ओळखतात. मीनाक्षीला दामिनी या भूमिकेतून ओळख मिळाली. मीनाक्षी शेषाद्रिनं दमदार भूमिका साकारल्या. मीनाक्षीनं अमिताभ बच्चन ते सनी देओल पर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. पण अचानक मीनाक्षी पडद्यापासून लांब झाली आणि परदेशात जाऊन सेटल झाली. मीनाषी शेषाद्रि आता काय करते कोणत्या देशात राहते जाणून घेऊया.

Jul 22, 2023, 03:33 PM IST

उर्फी जावेदच्या 'बार्बी' लूकनं वेधलं लक्ष, कपड्यांवर लिहिलेल्या 'त्या' अक्षरांची एकच चर्चा...

Urfi Javed : उर्फी जावेदनं नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत उर्फीनं परिधान केलेल्या कपड्यांना पाहून अनेकांना आश्चर्य झालं आहे. तर काही लोकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

Jul 22, 2023, 01:59 PM IST

स्वानंदीच्या हाती साखरपुड्याची मेहंदी; होणाऱ्या पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली...

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकरनं 20 जुलै रोजी तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितले तर आता तिनं तिच्या साखरपुड्याच्या मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. आशिषसोबतचा हा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 22, 2023, 01:07 PM IST

सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं काही दिवसांपूर्वीच खूशी चित्रपटाची शूटिंग संपवत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. सध्या तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं असून त्यानंतर 2024 मध्ये ती तिच्या काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Jul 22, 2023, 12:32 PM IST