entertainment

''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल

Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.  

Jul 26, 2023, 01:28 PM IST

Rohit Shetty च्या 'सिंघम अगेन'मध्ये 'हे' नवे कलाकार दिसणार!

बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी हा त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी ओळखला जातो. त्यात 'सिंघम' तर गाजलेला आहे. सिंघमनंतर रोहित शेट्टीनं त्याच्या कॉप यूनिव्हर्ससाठी अनेक चित्रपट केले. त्यात आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तो म्हणजे 'सिंघम अगेन'. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'सिंघम अगेन'ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याची चर्चा सुरु आहे. चला जाणून घेऊया कोणते कलाकार आपल्याला 'सिंघम अगेन'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Jul 26, 2023, 12:47 PM IST

Rinku Rajguru: डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!

Marathi Actress Rinku Rajguru: रिंकूने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. 

Jul 25, 2023, 08:57 PM IST

''वडापाव निमित्त ठरला अन्...'' जयंत सावरकरांच्या निधनाबद्दल मराठमोळ्या अभिनेत्याची वेगळीच माहिती

Jayant Sawarkar Shocking Death Reason: जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे त्यातून आता सध्या त्यांच्या निधनाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jul 25, 2023, 01:59 PM IST

मणिपूरच्या 'या' सुंदर अभिनेत्रीचा बॉलिवूडमध्ये ठसा, कंगना-प्रियंकाबरोबर केलंय चित्रपटात काम

Entertainment lin laishram : बॉलिवूड अभिनेता रणदीप हु़ड्डाने एका अभिनेत्रीबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. यानंतर ही अभिनेत्री कोण आहे याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. रणदीप हुड्डाने शेअर केलेली ही अभिनेत्री मणिपूरची प्रसिद्ध म़ॉडेल आणि बिझनेस वूमन आहे.

Jul 24, 2023, 10:09 PM IST

बापरे! उर्फी जावेदला हे काय झालंं, पूर्ण चेहराच बिघडला... पोस्ट शेअर करत सांगितला भयानक अनुभव

विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजेच उर्फी जावेद. उर्फी जावेद ही तिच्या वेगवेगळ्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिनं तिचे केस गुलाबी केले आहेत आणि त्यासोबत तिचा बार्बी लूक दाखवला आहे. उर्फी नेहमीच वेगवेगळ्या घटनांवर तिची प्रतिक्रिया देताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वी उर्फी ही तिच्या कॉस्मॅटिक सर्जरी विषयी बोलताना लिप फिलर्स आणि आइज फिलर्सवर बोलली आहे. तिचा संपूर्ण राग तिनं यावेळी व्यक्त केला आहे. 

Jul 24, 2023, 05:54 PM IST

अरे हे काय... नाशिककर व्यक्ती अजय देवगणसाठी मागतोय भीक; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Ajay Devgn : अजय देवगणनं आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. अनेकवेळा त्याच्या जाहिरातींमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर आता अचानक अजय देवगणविरोधात एका व्यत्तीनं भीक मांगो आंदोलन सुरु केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 24, 2023, 04:07 PM IST

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या साखरपुड्यातील फोटो समोर!

मराठमोळी अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकरनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि गायक आशिष कुलकर्णीच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं होतं.  त्यानंतर त्यांचा साखरपुड्याच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंची त्यांचे चाहते प्रतिक्षा करत होते. अशात आता स्वानंदीनं सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्यातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

Jul 24, 2023, 03:11 PM IST

'या' व्यक्तीसोबत समंथा बाली सफरीवर; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो पाहिले का?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं नुकाताच अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर समांथा इशा फाऊंडेशनमध्ये ती मेडिटेशन करताना दिसली. समांथा तिच्या ब्रेकचा खूप चांगला वापर करत आहे. समांथानं सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.  

Jul 24, 2023, 02:20 PM IST

आमिरला 7-8 वेळा KISS करणाऱ्या अभिनेत्रीची नजरा वळवणारी प्रतिक्रिया, म्हणाली...

Navneet Nishan and Aamir Khan Kiss : आमिर खान आणि नवनीत निशान यांनी 'हम हैं राही प्यार के' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यांनी या चित्रपटातील एका सीनमध्ये त्या दोघांमध्ये किस होतं. त्यासाठी नवनीत यांनी 7-8 वेळा आमिर खानला किस केलं. 

Jul 24, 2023, 01:33 PM IST

दिग्गज अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

Jayant Sawarkar Death : दिग्गज अभिनेते जयंत सावकर यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 

 

Jul 24, 2023, 12:10 PM IST

दर पाचव्या मिनिटाला गमावले 10 हजार रुपये; ऑनलाईन फ्रॉडनं अभिनेत्रीवर संकटांचा डोंगर

Akanksha Juneja Cyber Fraud : आकांक्षा जुनेजा ही 'साथ निभाना साथिया 2' आणि 'कुंडली भाग्य' या मालिकांसाठी ओळखली जाते. दरम्यान, आकांक्षाची ऑनलाइन जेवण ऑर्डर करताना फसवणूक झाली आहे. त्याविषयी तिनं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

Jul 24, 2023, 11:42 AM IST

'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपेनहाइमर' या चित्रपटाला बार्बीनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये टाकलं मागे. फक्त दोन दिवसाचा फरक तरी केली इतकी कमाई...

Jul 24, 2023, 10:50 AM IST

दोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Armaan Malik Workout Video with New girl :  अरमान मलिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिसऱ्या पत्नीची तयारी करतोयस का असा सवाल देखील केला आहे.

Jul 23, 2023, 06:18 PM IST

'तुझ्या वडील, आई आणि बहिणीमुळे तुला ओळखतात नाहीतर...', इब्राहिमचा तो व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त

Ibrahim Ali Khan Troll : इब्राहिम अली खान जुहूत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पलक तिवारीसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यावेळी त्यानं ज्या प्रकारे पापाराझींना वागणूक दिली त्यावरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. 

Jul 23, 2023, 04:57 PM IST