महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...
Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे.
May 8, 2023, 06:46 PM IST...म्हणून Riteish Deshmukh ला जंटलमेन म्हणतात! विमानतळावर छोट्या चाहत्याबरोबरच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं...
Riteish Deshmukh चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अचानक विमानतळावर भेटलेल्या त्याच्या एका छोट्या चाहत्यासोबत रितेश देशमुखनं जे केलं त्यानं सर्वत्र त्याची स्तुती करण्यात येत आहे. त्याला जेन्टलमन का बोलतात त्याचं हे उदाहरण आहे.
May 8, 2023, 06:16 PM IST'आयुष्याचा प्रवास ट्रेनसारखा, उतरायचं स्टेशन चुकलं तर...', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराळमोळ्या कॉमेडी शो पैकी एक म्हणजे 'चला हवा येऊ द्या' आहे. या मालिकेत सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि छानपैकी गप्पा मारताना दिसतात. इतकंच काय तर या कार्यक्रमातिल कलाकार तर त्यांच्या विनोदांमुळे घराघरात पोहोचले आहेत. या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना हसवणारा कुशल बद्रिके हा नेहमीच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येतो. पोस्ट शेअर करत कुशलनं स्ट्रगल काळातील त्याच्या बस आणि ट्रेनच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.
May 8, 2023, 06:05 PM ISTलॉलीने रडवलं! अभिनेत्री Namrata Sambherao ची आपल्या मुलाच्या आठवणीत भावूक पोस्ट
Namrata Sambherao : नम्रता संभेराव ही तिच्या जबरदस्त विनोदांसाठी ओळखली जाते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर सध्या नम्रता हास्यजत्रेत नसून तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेली आहे. तिथून तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
May 8, 2023, 05:12 PM ISTहा कसला Attitude! मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली, पण... Kareena Kapoor च्या कृत्यावर महेश टिळेकर संतापले
Mahesh Tilekar on Kareena Kapoor Khan and Radhika Apte : महेश टिळेकरनं करीना कपूर खान विषयी आलेला त्यांचा अनुभव सांगितला आहे तर राधिका आपटे विषयी एक किस्सा सांगितला आहे. कशा प्रकारे हे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि नंतर वागतात ते सांगितलं आहे.
May 8, 2023, 04:01 PM IST'त्याच्याच जीवावर पोट भरलं अन्...', हास्यजत्रेतील 'या' कलाकारासाठी केदार शिंदेंची खास पोस्ट
Kedar Shinde Special Post for Arun Kadam : केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या सगळ्यात त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील एका अभिनेत्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्या दोघांमधील मैत्रीचं नात दाखवलं आहे.
May 8, 2023, 01:58 PM ISTShah Rukh Khan च्या ‘जवान’ मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री
Shah Rukh Khan Jawan Marathi Actress : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा नुकतचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यासोबत आता एक मराठमोळी अभिनेत्री शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार या बातमीनं त्याच्या मराठी चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
May 8, 2023, 12:22 PM ISTKing Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात सोनमचं भाषण; पाहून अनेकजण म्हणतात, पाचवीतलं पोर यापेक्षा बरं लिहितं...
Sonam Kapoor Speech at King Charles III’s Coronation : सोनम कपूरनं किंग चार्ल्स यांच्या राज्यभिषेकात हजेरी लावली होती. तिथला तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनमनं दिलेलं भाषण पाहता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
May 8, 2023, 11:28 AM ISTमोइदीन भाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला! Rajinikanth यांच्या Lal Salaam चं पोस्टर प्रदर्शित
Rajinikanth Lal Salaam : रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत उत्साही असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत करत आहे.
May 8, 2023, 10:24 AM IST'द केरळ स्टोरी' फुकट दाखवणाऱ्यांवर भडकले केदार शिंदे, म्हणाले महाराष्ट्रातले नेते...
Kedar Shinde on The Kerala Story: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची तूफान पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या यशावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र मराठी सोडून हिंदी चित्रपट मोफत दाखवणाऱ्यांवर केदार शिंदे चांगलेच भडकले आहेत.
May 8, 2023, 09:23 AM IST'आर्यन खानच्या ब्रँडचे कपडे फार महाग, त्याला किंमत कमी करायला सांग,' चाहत्याच्या विनंतीवर Shah Rukh Khan चं भन्नाट उत्तर, म्हणाला...
Shah Rukh Khan On Aryan Khan Brands Clothes Price : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला तेव्हा चाहत्यानं चक्क आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडवर प्रश्न विचारला. हे पाहता शाहरुख खाननं त्या चाहत्याला खरं आर्यन त्याच्या सोबत काय करतो ते सांगितलं आहे.
May 7, 2023, 06:07 PM ISTPonniyin Selvan 2 चित्रपटाच्या रक्षिता सुरशेचा गंभीर अपघात, म्हणाली 'तो क्षण आठवल्यानंतर माझं अंग...'
Singer Rakshita Suresh Accident: रक्षिता सुरेशचा आज गंभीर अपघात झाला होता. रक्षितानं तिच्या या अपघाताविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बातमी दिली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.
May 7, 2023, 05:12 PM ISTVIDEO | भाऊ कदम यांच्या तुफान कॉमेडीचा तडका, पाहा चला हवा येऊ द्या मधील धम्माल
Chala Hawa Yeu dya bhau kadam video
May 7, 2023, 04:45 PM ISTPrajakta Mali आणि सई ताम्हणकर 'हास्यजत्रे'च्या सेटवर कशा वागतात? शिवाली परबचा खुलासा
Shivali Parab On Prajakta Mali and sai tamhankar : शिवाली परबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या सेटवर कशा वागतात याविषयी सांगितलं आहे. शिवालीचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
May 7, 2023, 04:33 PM ISTThe Kerala Story Collection Day 2 : दुसऱ्या दिवशी द केरला स्टोरीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतक्या कोटींची वाढ
The Kerala Story Box Office Collection day 2 : या चित्रपटानं पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर चित्रपटाला सगळीकडून इतका विरोध होऊनही त्यानं इतकी कमाई केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
May 7, 2023, 02:53 PM IST