entertainment

लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Esha Deol Bikini Scene : ईशा देओलनं 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. त्यावेळी तिच्या आईला विचारताना तिला कसं वाटलं होतं आणि यासाठी तयार होण्यासाठी ईशानं तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतसल्याचे  ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 01:44 PM IST

Sara Ali Khan सोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला 'हा' मिस्ट्री मॅन कोण?

Sara Ali Khan नं सोशल मीडियावर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रश्न विचारत तुझ्यासोबत असलेला कोण आहे असं विचारलं आहे. तर अनेकांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

May 5, 2023, 01:00 PM IST

काय आहे द केरला स्टोरी? सांगतोय खुद्द A R Rahaman

A R Rahaman नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडीओत केरळमध्ये झालेली एक दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट आज 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकतात. 

May 5, 2023, 12:11 PM IST

विकेंडला The Kerala Story पाहायचाय? तिकीट काढण्याआधी पाहा चित्रपटाचा Review

The Kerala Story Review :  द केरला स्टोरी हा चित्रपट केरळमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात केरळमधल्या चार मुलींची कहानी दाखवण्यात आली आहे. कशा प्रकारे त्या मुली ISIS संघटनेचा भाग होतात आणि धर्मपरिवर्तन करत त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो. 

May 5, 2023, 11:08 AM IST

The Kerla Story मध्ये बुरखा परिधान केलेल्या अदा शर्माचे 'हे' फोटो पाहिलेत का?

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासोबत तिच्या मजेशीर वृत्तीसाठी देखील ओळखली जाते. अदा ही नेहमीच सोशल मीडियावर फनी व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ती 'द केरला स्टोरी' या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

May 4, 2023, 06:51 PM IST

Sunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय 'हा' खास मुहूर्त

Sunny Deol's Son Getting Married : सनी देओलचा मुलगा करण हा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी कधीच आली होती. मात्र, आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. सनी देओलची होणारी सुनेचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. 

May 4, 2023, 05:04 PM IST

फक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती

Shashank Ketkar Viral Video : शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत डोसा शेफसाटी २८ लाख रुपये पगार असलेल्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबत तिथं वेकेन्सी असल्याचं देखील त्यानं सांगितलं. अशात आता कोणाला डोसा येत असेल तर ते अप्लाय करू शकता असं म्हटलं. 

May 4, 2023, 03:45 PM IST

चित्रपट प्रदर्शनाचा आनंद दु:खात बदलला, एक दिवसआधी 'या' मराठी चित्रपट दिग्दर्शकाचं निधन, चित्रपटसृष्टी हळहळली

Swapnil Mayekar Death: स्वप्नील मयेकरचा उद्या मराठी पाऊल पडते पुढे'  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतला आहे. स्वप्नीलच्या आकस्मिक निधनानं त्याच्या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

May 4, 2023, 02:17 PM IST

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Engagement Anniversary : हार्दिक जोशी आणि अक्षया देवघर यांच्या साखरपुड्याला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं सोशल मीडियावर हार्दिक जोशीनं त्याचा आणि पत्नी अक्षया देवधरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 4, 2023, 01:25 PM IST

'जीन्स काढून घेतल्या अन् ...', बाल्कनीत मुलगा येताच Priyanka Chopra च्या वडिलांनी लागू केले नियम

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या सिटाडेल या सीरिजमुळे चर्चेत असली तरी देखील लवकरच ती 'फॉल इन लव्ह अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकान अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर तिच्यासोबत काय झाले याविषयी सांगितले आहे. 

May 4, 2023, 12:54 PM IST

PS 2 विसरा, 'महाराष्ट्र शाहीर'च्या कमाईचा आकडा गाजतोय पाहिलं का?

Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून चांगली कमाई केली आहे. चित्रपटानं सगळ्यात जास्त कमाई ही 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झाली. तर अंकुश पहिल्यांदा कोणत्या बायोपिकमध्ये दिसला आहे.  

May 4, 2023, 12:03 PM IST

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

May 4, 2023, 11:12 AM IST

तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो

Hrithik Roshan Dance: समाजात आपलं स्टेटस वाढवण्यासाठी अनेक जण बॉलिवूड सेलिब्रेटिंना कार्यक्रमाता बोलवतात. एखाद्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असू की मग लग्नकार्य सेलिब्रेटी त्यासाठी मोठी फी आकारतात.

May 3, 2023, 11:11 PM IST

विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर

Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.

May 3, 2023, 05:06 PM IST

TMKOC : 'तारक मेहता' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी, भिडे मास्तरांची पहिली सोनू आता काय करते?

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे. 

May 2, 2023, 10:44 PM IST