entertainment

तुम्हाला लाजवेल इतक्या सुंदर मराठीत The Kerala Story फेम अदा शर्मानं गायल्या बालपणीच्या कविता! VIDEO एकदा पाहाच

Adah Sharma Marathi Poem : अदा शर्माचा द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या या जुन्या मराठी कविता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटही केल्या आहेत. सोषशल

May 14, 2023, 04:32 PM IST

The Kerala Story collection Day 9: 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार

The Kerala Story Box Office collection Day 9 : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीचा वाद पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करणार का असा सवाल अनेकांना होता अशात या चित्रपटानं सगळ्यांना उत्तर दिलं आहे. 

May 14, 2023, 02:41 PM IST

अबब...! Urfi Javed गरजूंना चक्क दिल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडीओ व्हायरल

Urfi Javed  चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे तर अनेकांनी उर्फीला ट्रोल केले आहे. उर्फी नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते बऱ्याचवेळा तिला ट्रोल करण्यात येतं तर कधी तिच्या हटके फॅशनची स्तुती होते. 

May 14, 2023, 01:58 PM IST

देवोलिना भट्टाचार्जीनं पती शाहनवाजसोबत पाहिला The Kerala Story! म्हणाली 'तो मुस्लिम असूनही त्याला त्यात...'

Devoleena Bhattacharjee on The Kerala Story : देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पतीसोबत द केरला स्टोरी पाहून आल्यानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती ते सांगितलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 14, 2023, 11:26 AM IST

Maharashtrachi Hasyajatra कौटुंबिक कार्यक्रम राहिला नाही म्हणणाऱ्यावर भडकला पृथ्वीक प्रताप, म्हणाला 'आईवरून शिव्या...'

Maharashtrachi Hasyajatra Prithvik Pratap : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील अभिनेता पृथ्वीक प्रतापनं नुकतीच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यावेळी पृथ्वीकनं हास्यजत्रे विरोधात बोलणाऱ्यांना एका नेटकऱ्याला खडे बोल सुनावले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 14, 2023, 10:27 AM IST

Star Kids Parents: 'या' स्टार किड्सच्या आई-वडिलांचा ते लहान असतानाच झाला होता घटस्फोट

Star Kids Parents: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार कीड्स आहेत ज्यांचे आईवडिल हे लहानपणीच विभक्त (Divorce in Bollywood) झाले आहेत. परंतु हे स्टार कीड्स कोण हे तुम्हाला माहितीये का? 

May 13, 2023, 06:35 PM IST

गर्लफ्रेंडसोबत रोमॅंटिक डेट पडली महागात! स्पेशल डिश म्हणून खाऊ घातलं गुडघ्याचं मांस

आजकालची मुलं काहीही करू शकतात. हे आपण नेहमीच ऐकत असतो. अचानक नॉन व्हेज खाणारी (मांसाहारी) मुलं व्हेजिटेरियन म्हणजेच शाकाहारी होतात. तर काही लोक विगन होतात. मांसाहार करणारे जे असतात आणि त्यांना मांसाहार केल्याशिवाय त्यांनी काही जेवणं केलं असं वाटतं नाही. मटन, मच्छी नाही मिळाली तरी अंड द्या असं अनेकांचं होतं. पण तुम्ही कधी ऐकलं काय कोणी स्वत: चं मांस खाल्लं. एका महिलेनं असचं काही केलं आहे. 

May 13, 2023, 05:32 PM IST

'एक नसेल तर दुसरा...', नेटकऱ्याच्या कमेंटवर संतापली Dalljiet Kaur म्हणाली...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर ही सध्या तिची मलिका नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दलजीत कौरचं हे दुसरं लग्न आहे. दलजित सोशल मीडियावर सतत तिचा पती निखिल पटेलसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या या पोस्टवर कमेंट आणि लाईक करताना दिसतात. त्यावर अनेक लोक काही विचित्र कमेंटही करताना दिसतात. बऱ्याचवेळा होणाऱ्या ट्रोलिंगवर दलजीतनं आता उत्तर दिलं आहे.

May 13, 2023, 04:57 PM IST

Entertainment : 'द केरळ स्टोरी'ने अजय देवगनच्या 'भोला'ला टाकलं मागे, आता 'भाईजान' निशाण्यावर

बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) तगडी कमाई सुरुच ठेवली आहे. एकाच आठवड्यात द केरळ स्टोरी' चित्रपटाने 81 कोटीहून अधिकची कमाई केली आहे. 

May 13, 2023, 04:53 PM IST

'आईसाठी दिवस नसतो तर...', Mother's Day आधी Prabhakar More यांची खास पोस्ट

Prabhakar More Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधील अभिनेता प्रभाकर मोरे हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 13, 2023, 04:17 PM IST

'लहाण मुलं आवडतात पण...', लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री Amruta Subhash नं का घेतला बाळ न होऊ देण्याचा निर्णय

Amruta Subhash ही मराठमोळी अभिनेत्री असून तिनं एका मुलाखतीत तिच्या आणि तिच्या पतीच्या मुलं न होऊ देण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं. त्यांना लहाणं मुलं आवडतात पण त्यांना सांभाळणं आणि लहाणाचं मोठं करण हे त्यांना शक्य नाही त्यासाठी त्यांनी मुलं न होऊ देण्याच्या निर्णयाविषयी म्हणाली आहे. 

May 13, 2023, 03:02 PM IST

Entertainment : बहिण हॉलिवूड अभिनेत्री, वडिल आर्मीशी संबंधित... अशी आहे परिणीतिची फॅमिली

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा आज साखरपुडा पार पडतोय. दिल्लीत पार पडणाऱ्या या सोहळ्यात बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. परिणीतिची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह या सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. (Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement)

May 13, 2023, 01:27 PM IST

'पैसे देणार नाही म्हणून...', जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील अभिनेत्री जेनिफरनं काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता तिचं हे रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. 

May 13, 2023, 01:27 PM IST

Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan सध्या त्याच्या 'दबंग टूरवर आहे. सध्या त्याचा हा कॉन्सर्ट कोलकाता मध्ये होणार आहे. त्याच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी आतुर असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी मोजावे लागू शकतात इतके पैसे... सलमानच्या कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर करा हे काम...

May 13, 2023, 01:16 PM IST