entertainment

IndiGo च्या वाईट अनुभवावर Rana Daggubati ची संतप्त प्रतिक्रिया म्हणाला...

 Rana Daggubati नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

Dec 5, 2022, 10:42 AM IST

चाँद सिफारिश जो करता...! Kajol नं या अभिनेत्याचं केलं कौतुक, म्हणाली, "पुन्हा एकदा..."

Kajoil ने 'या' अभिनेत्याचे केले भरभरुन कौतूक, नेमका हा अभिनेता आहे तरी कोण?

 

Dec 4, 2022, 07:34 PM IST

'या' लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा

लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

Dec 3, 2022, 12:21 PM IST

मुलीमुळे Shahrukh Khan नं घेतला चित्रपटातून ब्रेक! अभिनेत्यान केला मोठा खुलासा

Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 3, 2022, 10:40 AM IST

6 वर्षाच्या मुलाला Lip Kiss केल्यामुळे श्वेता तिवारी ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

Shweta Tiwari नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 2, 2022, 04:23 PM IST

Sukesh Chandrashekhar च्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात Nora Fatehi माफीची साक्षीदार

Sukesh Chandrashekhar च्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नोरा फतेही चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी ऑफिसमध्ये पोहोचली आहे. 

Dec 2, 2022, 02:12 PM IST

अभिनेता शाहरुख खान हज यात्रेवर, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

Shah Rukh Khan चे हज यात्रेचे व्हिडिओ आणि फोटोज होतायत व्हायरल, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Dec 1, 2022, 10:36 PM IST

Nia Sharma Bold Looks: निया शर्मानं बोल्डनेसच्या सगळ्या हद्द केल्या पार

Nia Sharma Bold Looks: 'या' टीव्ही अभिनेत्री तिच्या Killer Look ने सगळ्यांची तोंड बंद केलीत, पाहाच हे Photo

Dec 1, 2022, 06:43 PM IST

'कर्म तुम्हाला सोडणार नाही..', Malaika Arora च्या प्रेग्नंसीच्या बातमीवर अर्जुनचा संताप

Arjun Kapoor नं मलायका अरोराच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 1, 2022, 02:13 PM IST

A. R. Rahman लेकीच्या कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

A. R. Rahman च्या चाहत्यांसाठी गोड बातमी, त्यांच्या मुलीने असं काही केलं की Social Media वर एकच चर्चा

 

 

Dec 1, 2022, 02:03 PM IST

रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Navya Naveli Nanda नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या नातीचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. 

Dec 1, 2022, 12:49 PM IST

लग्नाची सजावटही निघाली नव्हती; तोच 37 वर्षीय गायकानं झोपेतच घेतला अखेरचा श्वास

गायकाच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच धक्काबसला आहे. लग्न झाल्यानंतर काही तासातच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाचे नक्की कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 

Dec 1, 2022, 10:59 AM IST

Vicky Kaushal आणि Katrina मध्ये बिनसलं? पतीला 'या' अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये पाहून कॅट नाराज

Vicky Kaushal नं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे नुकताच 'गोविंदा नाम मेरा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 

Nov 29, 2022, 07:12 PM IST

Amitabh Bachchan यांच्यामुळे रेखा अडचणीत? 'हा' हट्ट करणं पडलं महागात

Amitabh Bachchan आणि रेखा हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच काय तर लग्न करणार होते असेही म्हटले जातं होत. मात्र, जया बच्चन यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही. 

Nov 29, 2022, 06:27 PM IST