exam result

ICAI CA परीक्षेचा रिझल्ट जाहिर, 'हे' आहेत टॉपर, कुठे आणि कसा बघाल निकाल?

CA Final, Inter Result May 2023 at icai.nic.in: चार्टर्ड अकाउंटंट फायनल आणि फाउंडेशनचा आयसीएआय सीए निकाल आज जाहिर होणार आहे. कुठे व कसा बघाल रिझल्ट जाणून घ्या

Jul 5, 2023, 11:29 AM IST
Maharashtra 12th Board Exam Result On 31 May PT1M43S

Maharashtra Board Results 2023 Date | दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली? पाहा कधी जाहीर होणार निकाल

Maharashtra Board Results 2023 Date: दहावी, बारावीच्या निकालाची तारीख ठरली? पाहा कधी जाहीर होणार निकाल  | Maharashtra HSC Board Results Expected On 31 May 2023 12th Result Date Updates

May 17, 2023, 10:40 AM IST

CBSE Results 2023: सीबीएसई बारावीचे निकाल जाहीर; कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या

CBSE 12th Results 2023 OUT: विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. आता करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठीचे निर्णय पटापट घ्या... निकाल लागलाय. 

May 12, 2023, 11:04 AM IST

परीक्षेचा निकाल लागताच नऊ मुलांनी मृत्यूला कवटाळलं; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात नऊ शालेय विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 48 तासांत शाळकरी विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. 

Apr 29, 2023, 11:08 AM IST

Viral News: विद्यार्थ्याने कबीरदास यांच्यावर लिहिला निबंध, सोशल मीडियावर व्हायरल

Viral News: विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तराने शिक्षक हैराण, सोशल मीडियावर दोन गट... उत्तरपत्रिका होतेय तुफान व्हायरल

Dec 1, 2022, 09:21 PM IST

विद्यार्थ्यांनो 'MHT CET' परिक्षेचा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार!

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार...

Sep 2, 2022, 11:48 AM IST
CBSE 10th Board Exam Results Announced 22 July 2022 PT44S

VIDEO | दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर

CBSE 10th Board Exam Results Announced 22 July 2022

Jul 22, 2022, 04:40 PM IST
CBSE 12th Board Exam Results Announced 22 July 2022 PT45S

VIDEO | बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर

CBSE 12th Board Exam Results Announced 22 July 2022

Jul 22, 2022, 04:25 PM IST
UPSC 2021 Result Declared As Shruti Sharma Topped PT1M13S
12 Grade HSC Board Exam Result Possibly To Be Decalred By Tomorrow PT59S

Video | 12वीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता

12 Grade HSC Board Exam Result Possibly To Be Decalred By Tomorrow

Aug 1, 2021, 08:25 AM IST

नीटचा परीक्षेचा निकाल जाहीर

वादग्रस्त ठरलेली वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीटचा निकाल आज संध्याकाळी जाहीर झाला. संपूर्ण देशात एकाच वेळी निकाल जाहीर झाला असून या निकालाच्या आधारावरच खासगी आणि अभिमत कॉलेजांचे प्रवेश होणार आहे. 

Aug 16, 2016, 10:59 PM IST

मनसे परीक्षा झाली, २२ जानेवारी निकालाची बारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसाठी घेतलेली बहुचर्चित परीक्षा खुपच गाजली होती. आता या परीक्षेचा निकाल लवकरच म्हणजे २२ जानेवारीला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Jan 19, 2012, 07:54 PM IST