extra money

हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न

Instagram Female Influencer Truth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा समोरच्या प्रोफाइलवरी व्यक्ती खरी आहे की खोटी कळत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

Feb 23, 2024, 03:05 PM IST

Netflix सब्सक्राइबर्ससाठी वाईट बातमी! खातं दुसऱ्यासोबत शेअर कराल, तर नुकसानमध्ये जाल

Netflix ने कंपनीचा लॉस विचार घेता आता अशा लोकांवर कारवाई करणं सुरु केलं आहे.

Apr 21, 2022, 08:34 PM IST

ST bus strike : राज्य सरकारचा मोठा निर्णय, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी, मात्र प्रवाशांची लूट

ST bus strike : ​राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.  

Nov 9, 2021, 10:08 AM IST

पोलिसांकडून पर्यटकांची लूट, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकार उघडकीस 

May 10, 2018, 06:51 PM IST

एक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!

तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?

Aug 17, 2017, 04:47 PM IST

रेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !

रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

May 16, 2017, 10:37 AM IST