facebook

Twitter, Facebook Instagram डाऊन, लॉगिन करताना येत आहे अडचण

Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाउन झाल्याच्या तक्रारीचा सकाळपासून सुरू असतानात फेसबुक आणि इंस्टाग्राम यूजर्स डेक लॉगइन करू शकत नाहीत. 

Feb 9, 2023, 02:26 PM IST

Facebook वर चुकूनही 'ही' नाव सर्च करु नका, जावं लागेल तुरुंगात

Social media: सोशल मीडियातील फेसबुक प्लॅटफॉर्म सध्या सर्वजणच वारतात. परंतु, त्यावर काहीही सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. अशी कोणती नावे आहेत जी सर्च केला तर तुम्हाला महागात पडू शकतात.

Feb 1, 2023, 06:09 PM IST

Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...

Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...

Jan 30, 2023, 10:32 AM IST

आईला घडवली सिंगापूरची सफर, स्वत:चं ऑफिसही दाखवलं... मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू

प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदावर नोकरी करावी, कधी गावाच्या बाहेर न गेल्या आईचं स्वप्न जेव्हा मुलगा पूर्ण करतो... सोशल मीडियावर भावूक करणारी पोस्ट

Jan 28, 2023, 02:11 PM IST

Beed News: शेतकऱ्यांनो सावध व्हा; फेसबूकवर जाहिरात पाहून बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला 95 हजाराचा गंडा!

विष्णू बुरगे, झी 24 तास: ऑनलाईन (Online Shoping) वस्तू खरेदीच्या नावावर अनेकांची फसवणूक (Frauds) होत असते. अशातच बीडमधील (Beed News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने चक्क एका शेतकऱ्याला सायबर भामट्यांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बीडमध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे. (beed online frauds 95000 was grabbed from a farmer by posting an advertisement on facebook to sell a pair of bullocks marathi news)

Jan 23, 2023, 09:43 PM IST

Emojis : शब्दांवाचून भावना सहजपणे व्यक्त करणाऱ्या इमोजींचा शोध लावला तरी कुणी?

Emojis : एक इमोजी वापरून तुम्ही खूप काही व्यक्त करु शकता. इतकं सोप्पं असतं ते. पाहा कोणी लावला याचा शोध....  इमोजींच्या जन्माची कहाणी तशी बरीच रंजक आहे, तुम्ही पाहिली का? 

Jan 16, 2023, 04:17 PM IST

मेटामधून काढलेल्या भारतीय कर्मचाऱ्याला दुखः अनावर; पालकांसमोर बोलावं लागतंय खोटं

Meta : फेसबुकने तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. यामध्ये भारतीयांही संख्या मोठ्या प्रमाणात आहे

Dec 11, 2022, 06:51 PM IST

Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई

Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.

Dec 11, 2022, 10:42 AM IST

Layoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे. 

Dec 6, 2022, 12:00 PM IST

मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ

Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय 

Dec 6, 2022, 08:04 AM IST

Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!

ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."

Dec 1, 2022, 04:32 PM IST