facial

चेहऱ्यावर स्टिम घेण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. चेहऱ्याला मसाज करणं, फेसपॅक लावणं, स्क्रब करणं तसचं वेगवेगळ्या क्रिम्स आणि सिरमं लावणं अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेण गरजेचं अस्तं.

Feb 5, 2024, 03:51 PM IST

चेहऱ्यावर मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे पहा

चेहऱ्यावर मसाज करण्याचे आश्चर्यकारक फायदे पहा

फेस मसाज करणे हा स्वतःची काळजी घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा एक आरामदायी अनुभव आहे जो तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

चेहऱ्याची मालिश करण्याचे काही आश्चर्यकारक फायदे येथे आहेत

Dec 12, 2023, 05:32 PM IST

कामात दिवाळीसाठी पार्लर गाठणं राहिलंच ना? घरच्या घरी करा वापरा शॉर्टकट

चेहऱ्यावरील थकवा, ड्रायनेस दूर करण्यासाठी आपल्या फेशियलची गरज भासते तेव्हा जाणून घेऊया घरच्या घरी फेशियल करण्याच्या टीप्स. आपण फेशियल अगदी पंधरा मिनिटांपेक्षाही कमी करू शकतो. त्यासाठी जाणून घ्या या स्टेप्स...

Oct 20, 2022, 08:43 PM IST

आता 'आधार' ओळखणार तुमचा चेहरा, १ जुलैपासून नवीन फिचर

आधार कार्ड आता तुमचा चेहराही ओळखणार आहे. हे फिचर तुमच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे. 

Jan 15, 2018, 04:35 PM IST

वारंवार फेशिएल करणं त्वचेसाठी हानीकारक

  एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार होताना अनेकजणी 'फेशिअल'चा पर्याय निवडतात. 

Nov 29, 2017, 02:09 PM IST

चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी ५ टीप्स

प्रदुषणाचं प्रमाणं मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेहऱ्याची सुंदरता खराब होते. त्यामुळे आपण नेहमी चेहरा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मेकअप देखील करतात. पण मेकअप सोबतच चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.

Feb 20, 2016, 09:43 PM IST

चेहऱ्यावरचे नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवा घरच्या घरी!

तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील तर त्यामुळे तुमचं सौंदर्य फिकं वाटत असेल... ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरु नका... हीच समस्या अनेकांना असते... आणि त्यावर साधे-सोप्पे उपायही आहेत. 

Oct 15, 2015, 10:39 PM IST

‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!

तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .

Mar 13, 2012, 03:24 PM IST