fact check

Fact Check | डायबेटीस रुग्णांना गुळाचा चहा फायदेशीर? पाहा व्हायरल मेसेजचं सत्य काय?

सोशल मीडियावर आरोग्याबाबत अनेक मेसेज व्हायरल होत असतात. मात्र ते सर्वच खरे असतात असं नाही. मात्र ते आरोग्याशी संबंधित असल्याने अनेक जण ते गांभिर्याने घेतात.

Apr 22, 2022, 10:50 PM IST

उकाड्यापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांचा तोड जुगाड, एकदा व्हीडिओ पाहाच

एका वरातीत वऱ्हाड्यांनी उकाड्यापासून वाचण्यासाठी आणि विनादिक्कत रेटून नाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.

Apr 21, 2022, 11:03 PM IST

fact check | डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? पाहा काय आहे सत्य

डार्क चॉकलेट्स खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. हृदयविकारसारख्या आजारापासून तुम्ही दूर राहाल, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Apr 21, 2022, 10:33 PM IST

Fact Check | शेकडो फूट उंचीवरुन पूलाखाली उडी, पाहा काय आहे सत्य

आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. प्रसिद्धीसाठी आणि विविध हेतूने काही अतिउत्साही मंडळी असं काही करतात, की ते पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो.

Apr 20, 2022, 11:11 PM IST

Fact Check | मॉलमध्ये तुम्हाला किडनॅप करणारी टोळी?

व्हायरल पोलखोल या आमच्या विशेष कार्यक्रमातून आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक फॉरवर्ड व्हीडिओची सत्यता समोर आणतो.

Apr 20, 2022, 10:37 PM IST
Polkhol Fact Check Of Gang Outside Mall Kidnappe Peoples Talking On Mobile PT2M50S

VIDEO | मॉलबाहेर तुम्हाला किडनॅप करणारी टोळी?

Polkhol Fact Check Of Gang Outside Mall Kidnappe Peoples Talking On Mobile

Apr 20, 2022, 09:55 PM IST

Nora Fatehi अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो व्हायरल

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नोराचा हा नवरदेव तिच्यापासून वयाने खूपच लहान आहे.

Apr 19, 2022, 07:48 PM IST

Fact Check | बोटीतून उडी मारुन खरंच वाघ इतक्या खोल पाण्यात पोहून गेला का?

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हीडिओ हे व्हायरल होत असतात.

Apr 18, 2022, 11:02 PM IST

Fact Check | महाराष्ट्रात कुठे तरंगतायेत पाण्यावर दगड, रामसेतुचा दगड महाराष्ट्रात सापडला?

व्हीडिओमध्ये पाण्यावर दगड तरंगताना दिसतोय. हा दगड महाराष्ट्रात सापडला आहे असा दावा आहे. पाण्यावर तरगंत असल्याने हा दगड चम्तकारित असल्याचा म्हटलं जात आहे.

Apr 18, 2022, 10:43 PM IST