Fact Check : पॅराग्लायडिंग करतानाचा गरुडाचा व्हीडिओ व्हायरल
एक व्यक्ती शेकडो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत असताना अचानक हवेत गरूड आलं आणि या गरूडानं जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट?
दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे.
Jun 9, 2022, 11:47 PM ISTFact Check : मोबाईल लाईटचा तुमच्या नजर आणि त्वचेवर परिणाम?
मोबाईलच्या निळ्या लाईट्समुळे वेळेआधीच तुम्ही वयोवृद्ध होऊ शकता असा दावा करण्यात आलाय.
Jun 8, 2022, 10:33 PM ISTPIB Fact Check: सरकारी योजनेअंतर्गत मिळताहेत 2.67 लाख रुपये; तुम्हाला 'असा' मेसेज आलाय का?
या मेसेजनुसार तुमच्या खात्यात मोठी रक्कम क्रेडिट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 8, 2022, 09:51 AM ISTFact Check | कोल्डिंक्सची सवय दारूपेक्षाही वाईट?
तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.
Jun 6, 2022, 11:19 PM ISTऑपरेशन तुम्बाड : झी 24 तासकडून काळ्या जादूचा पर्दाफाश, अशी होते तुमची फसवणूक; पाहा व्हिडीओ
काळ्या जादूचा पर्दाफाश केल्यानंतर आता आम्ही तुम्हाला याचाच पुढचा भाग दाखवणार आहोत.
Jun 5, 2022, 08:30 PM ISTFact Check | तुमच्या चहामध्ये किटकनाशक?
भारतीय चहामध्ये कीटकनाशकांचं घातक प्रमाण असल्याचं समोर आलंय. श्रीलंकेमधील अस्थीर परिस्थितीमुळे तिथल्या चहाची निर्यात कमी झालीये.
Jun 4, 2022, 10:06 PM ISTमाणसाच्या उंचीबाबत संशोधकांकडून धक्कादायक खुलासा; ऐकून तुम्ही म्हणाल, 'बरं झालं माझी उंची कमी...'
माणसाची उंची ही अशी गोष्ट आहे जी, प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपली आणखी थोडी उंची असती तर बरं झालं असतं.
Jun 4, 2022, 05:23 PM ISTFact Check | सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार?
केंद्रानं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं लाखो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.
Jun 3, 2022, 10:36 PM ISTFact Check : धावत्या ट्रकमधून चोरी, व्हीडिओ पाहून सगळेच हैराण
Fact Check : फक्त 17 सेकंदात चोरट्यांनी धावत्या ट्रकमधून माल लंपास केलाय. चोरीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.
Jun 1, 2022, 11:18 PM ISTFact Check | घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं
वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला.
May 31, 2022, 11:38 PM ISTFact check | विदेशी झाडांमुळे तापमानात वाढ होते?
विदेशी झाडं लावल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
May 30, 2022, 11:05 PM ISTVIDEO | Fact Check | सतत टीव्ही पाहिल्याने हार्ट अॅटॅकचा धोका? काय आहे सत्य?
Viral Polkhol Fact Check Of Viral Message On Heart Attack If Watching Television Continously
May 30, 2022, 11:00 PM ISTFact Check | सतत टीव्ही पाहिल्याने हार्ट अॅटॅकचा धोका?
तुम्ही जर सतत टीव्ही पाहत असाल तर ही बातमी पाहा. एका संस्थेनं जो दावा केलाय तो दावा ऐकून तुम्ही टीव्ही पाहणं सोडून द्याल.
May 30, 2022, 10:25 PM ISTकोरोनाच्या वॅक्सिनमुळे होतोय Monkeypox? जाणून घ्या काय आहे सत्य!
जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.
May 28, 2022, 11:25 AM IST