fairness cream

गोरं होण्याचा अट्टाहास जीवावर बेतणार? फेअरनेस क्रीम करणार किडनी निकामी?

चुकीचं फेअरनेस क्रीम वापरल्यानं काय वाट लागू शकते, याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आलाय. 

Feb 4, 2023, 08:08 PM IST

'फक्त गोरं दिसणं म्हणजे सौंदर्य नसतं...' असं म्हणत बालिका वधू फेम आनंदीने या गोष्टीचा केला त्याग

अविकाने एका वर्षात १३ किलो वजन कमी करून तिला हवं तसं शरीर मिळवलं आहे.  

Jun 11, 2021, 11:01 AM IST

मोठा निर्णय : Fair & Lovely क्रीमचं नाव बदलणार

Hindustan Unileverने क्रीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jun 25, 2020, 04:26 PM IST

फेअरनेस क्रिम लावताय, सावधान !

 फेअरनेस क्रिम लावत नाही अशी तरुणी किंवा तरुण सापडणं विरळच झाले आहे. 

Dec 21, 2019, 11:19 AM IST

फेअरनेस क्रीमचा वापर आरोग्यासाठी धोकादायक

अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो. 

Aug 21, 2018, 09:58 AM IST

फेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन

फेअरनेस क्रीमसाठी लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन

Apr 11, 2018, 10:41 PM IST

त्या फेअरनेस क्रिमसाठी डॉक्टरांची परवानगी लागणार

फेअरनेस क्रिमच्या वापरावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध आणले आहेत.

Apr 11, 2018, 06:03 PM IST

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात नाकारली

'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कोट्यवधी रुपयांची जाहिरात चक्क नाकारली. त्यामुळे सुशांतचे कौतुक होत आहे.

Jan 12, 2018, 11:58 PM IST

झटक्यात 'गोरं' करणाऱ्या कंपन्यांचा 'काळा'बाजार उघड

एफडीएनं ब्युटी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय अशा सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. अशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये स्टेरॉईडची अतिरिक्त मात्रा वापरली जाते. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.

Jun 6, 2017, 06:21 PM IST

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्यांवर अभय देओलची टीका

फेअरनेस क्रीमची जाहिरात करणा-या सेलिब्रिटींवर अभिनेता अभय देओलनं जोरदार टीका केलीय.

Apr 13, 2017, 05:48 PM IST

फेअरनेस क्रिम खरेदी करतांना या ३ गोष्टींची घ्या काळजी!

'फक्त सात दिवसात गोरेपणा मिळवा' असा गोरेपणाचा दावा करणाऱ्या खूप साऱ्या फेअरनेस क्रिमच्या कंपन्या आहेत. पण असा दावा करणाऱ्या किती कंपन्या खरंच त्यांच्या या दाव्याला खऱ्या उतरतात.

Dec 17, 2014, 06:32 PM IST

फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांनो, सावधान...

जर तुम्ही सुंदरतेसाठी किंवा गोरे होण्यासाठी चेहऱ्याला फेअरनेस क्रिम लावत असाल तर सावधान... तुमच्यासाठी एक वाईट बातमी.... बऱ्याचशा अशा फेअरनेस क्रिममध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या सुंदरतेला धोका पोहचू शकतो. तसेच तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींनाही यापासून धोका निर्माण होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.

Aug 16, 2014, 06:08 PM IST

पुरुषांसाठी फेअरनेस क्रीम, आमिरची टीका

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने गोरे होण्याच्या क्रीमची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांवर टीका केली आहे.

Mar 17, 2014, 10:36 PM IST