fame

कलाकार विनीत बोंडेचा झाला साखरपुडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 04:25 PM IST

चला हवा येऊ द्यामधील 'हा' कलाकार अडकणार विवाहबंधनात

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा खास आहे. 

Feb 8, 2018, 09:42 AM IST

सारेगमप फेम योगेश रणमाळेच "यंटम" द्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण

नावापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या 'यंटम' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे.

Jan 16, 2018, 06:09 PM IST

जुही परमार आणि सचिन श्रॉफ घेणार घटस्फोट

  छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय जोडी घटस्फोट घेत आहे. 

Dec 29, 2017, 05:44 PM IST

'काँटा लगा' फेम अभिनेत्री आता पहा कशी दिसतेय...

काटाँ लगा हे गाणं तुम्हाला आठवतं का? २००२मध्ये आलेल्या म्युझिक अल्बमधील गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं.

Aug 10, 2017, 04:03 PM IST

तारे जमीन पर' फेम दर्शील सफारीचा कमबॅक, आहे असा लूक

 अभिनेता आमीर खानचा २००७ मध्ये प्रदर्शीत झालेला तारे जमीन पर हा चित्रपट तुम्हांला आठवतो का त्यातील ईशान अवस्थी आठवतो का.... हा तर या ईशानची भूमिका करणारा दर्शील सफारी आता मोठा झाला आहे. तो वेगळाच दिसतो आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. 

Feb 15, 2017, 06:25 PM IST

तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर...

आपण काम करतो मात्र प्रसिद्धी दुसऱ्याच व्यक्तीस मिळते. आपल्य़ाला प्रसिद्धीच मिळत नाही. सर्व श्रेय दुसऱ्या व्यक्तीला मिळतं. अशावेळी मनास खूप त्रास होतो.

Jun 21, 2012, 12:19 PM IST