farmer

शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू

शेतकरी संघटनांची सुकाणू समिती आणि किसान क्रांती मोर्चाच्या वतीने ही तक्रार दाखल केली आहे.

Oct 21, 2017, 09:19 PM IST

शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू

शेतकरी आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत-सुकाणू

Oct 21, 2017, 07:37 PM IST

'शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत'

राज्यात झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांना शासनाचं धोरण कारणीभूत आहे. त्यामुळं शासनावर आणि त्यातील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चंद्रपूर पोलिसात करण्यात आली आहे. 

Oct 21, 2017, 04:55 PM IST

'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Oct 18, 2017, 09:04 PM IST

राज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.

Oct 18, 2017, 06:41 PM IST

शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. 

Oct 18, 2017, 01:52 PM IST

त्या चुकीबद्दल महावितरण शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांसहित आता शेतक-यांनाही बसू लागलाय.

Oct 14, 2017, 09:59 PM IST

फवारणीवेळच्या विषबाधामुळे धुळ्यातल्या शेतक-याचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात फवारणीच्या वेळी विषबाधेमुळे दुस-या शेतक-याचा बळी गेलाय. 

Oct 14, 2017, 09:39 PM IST

कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे.

Oct 14, 2017, 06:05 PM IST

द्राक्षबागेत फवारणी करताना शेतकऱ्याचा अकस्मात मृत्यू

सांगली जिल्ह्यातील मल्लेवाडीत एक धक्कादायक घटना घडलीय. द्राक्ष बागेत फवारणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झालाय.

Oct 13, 2017, 09:19 PM IST

आनंदाची दिवाळी... तुम्हीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता!

दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण... दिव्यांचा सण.. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आणि काही अनाथ मुलं पुढं आली आहेत.

Oct 12, 2017, 08:25 PM IST