farmer

कृषीमंत्री असताना काय केलं? मोदींच्या टिकेवर पवार म्हणाले, ' त्यावेळी अन्न धान्य टंचाई...'

Sharad Pawar on PM Narendra Modi: 2004 कृषीमंत्री पद होते त्यावेळेस अन्न धान्य टंचाई होती, त्यावेळेस कटु निर्णय घ्यावा लागला. अमेरिकातून गहू आयात बंद केली होती, याची आठवण पवारांनी करुन दिली.

Oct 28, 2023, 12:27 PM IST
Nashik Farmer Throw Onion and Tomato on Ajit Pawar convay PT1M57S

Nashik | अजित पवाऱ्यांच्या ताफा शेतकऱ्यांनी उडवला

Nashik Farmer Throw Onion and Tomato on Ajit Pawar convay

Oct 7, 2023, 11:20 AM IST
Solapur Ground Report Farmer In Financial Problem As Crops damage PT1M36S

Solapur News | शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम कधी मिळणार?

Solapur Ground Report Farmer In Financial Problem As Crops damage

Sep 20, 2023, 01:10 PM IST

Bhadrapad Amavasya 2023 : आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा! जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व

Pithori Amavasya And Bail Pola 2023 : पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यातील श्रावणात येते. त्याच दिवशी महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला जातो. जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या. 

Sep 14, 2023, 05:05 AM IST

Maharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन!

Maharastara Rain Effect On farmer : एका महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

Aug 26, 2023, 07:42 PM IST

पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय

पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट.... 

Aug 9, 2023, 09:57 PM IST

जागते रहो! टोमॅटो चोरीची भीती, शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोने मोठा फायदा मिळवून दिला. पण टोमॅटोचे दर भडकल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. नाशिक मधल्या एका शेतकऱ्याने टोमॅटो पिकाची राखणदारी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. 

Aug 4, 2023, 07:52 PM IST