दिवाळी स्पेशल फॅशन धमाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 07:41 PM ISTफ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!
मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय.
Jul 28, 2016, 04:39 PM ISTऋषी कपूर यांनी 'झारा'चे अशी उडवली खिल्ली!
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निशाण्यावर आता ‘झारा’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड आहे. त्यांनी ‘मन की बात’ व्यक्त करताना, तुम्ही मोफत घ्या कटोरा असे म्हटले आहे.
Jun 29, 2016, 09:01 AM ISTऋषी कपूर यांच्या सडेतोडपणामुळे 'दुकान' होणार बंद!
आपल्या बिनधास्त आणि सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी पुन्हा ट्विटरवर आपलं एक छोटंसं मत व्यक्त केलंय... पण, त्याचा फटका एका मोठ्या ब्रॅन्डला मात्र बसणार असं दिसतंय.
Jun 28, 2016, 04:44 PM IST'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' या व्यक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
भाजप खासदार गोपळ शेट्टी यांचं 'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन' हे वक्तव्य धक्कादायक आणि निषेधार्थ असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी शेट्टींच्या वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसच्यावतीनं जाहीर निषेध केलाय.
Feb 18, 2016, 07:39 PM ISTआत्महत्या करणे ही शेतकऱ्यांची फॅशन - खासदार गोपाळ शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 12:32 PM IST'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन'
राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येची फॅशन सुरु आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी.
Feb 18, 2016, 10:34 AM IST'सेल्फी'च्या फॅडापायी सर्वात जास्त मृत्यू भारतात!
मुंबई : सेल्फी काढताना गेल्याच आठवड्यात दोन मुलींचा वांद्र्यात बँडस्टँडला मृत्यू झाला होता.
Jan 16, 2016, 01:59 PM IST'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा!
अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय.
Jan 14, 2016, 12:18 PM ISTबेडमध्ये जाण्यापूर्वी या चुका करू नका...
दिवसभर थकल्यानंतर आनंदाने आपण बेडमध्ये आराम करण्यासाठी जातो. पण झोप येण्याचे नाव घेत नाही. याचे कधी कारण तुम्ही जाणून घेतले का? याचे कोणतेही कारण असू शकते, त्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही पुढील काही चुका तर करत नाही ना.
Aug 31, 2015, 05:13 PM ISTस्मार्ट वुमन : 'पर्स'मधला स्मार्ट फॅशन ट्रेन्ड
'पर्स'मधला स्मार्ट फॅशन ट्रेन्ड
Jul 16, 2015, 02:51 PM IST'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही.
Jun 4, 2015, 08:04 PM ISTस्मार्ट वुमन : गर्भवती महिलांसाठी स्मार्ट शॉपिंग, १४ मे २०१५
गर्भवती महिलांसाठी स्मार्ट शॉपिंग, १४ मे २०१५
May 14, 2015, 01:53 PM ISTपुणे फॅशन वीक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 09:39 PM IST