fast batmya

Video : या व्यक्तीच्या पलंगामध्ये सिक्रेट जागा, जी पाहून तुम्ही थक्कं व्हाल

लोकं त्यांच्या घरी काय बनवतील याचा काही नेम नाही.b

Jun 25, 2021, 03:35 PM IST

सावधान! आधारच्या मदतीने पैशांचे व्यवहार करत असाल, तर हे कधीच करु नका

सध्या AEPS वापरत असलेल्या सर्व लोकांना गृहमंत्रालयाने इशारा दिला आहे.

Jun 25, 2021, 03:22 PM IST

खोट्या नोटांमुळे ज्योतिषाचेच ग्रह फिरले

हैदराबादच्या नगोल येथे राहण्याऱ्या या ज्योतिषाचे नाव मुरलीकृष्ण शर्मा असे आहे. 

Jun 25, 2021, 03:18 PM IST

Reliance AGM 2021: Googleसोबत Jioने केलं टायअप, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन, लवकरच लाँच

JioPhone Next अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा आहेत. 

Jun 25, 2021, 02:49 PM IST

स्वत:चा जीव धोक्यात टाकून दुसऱ्याला कसं वाचवलं पाहा, असा ड्रायव्हर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल

गेल्या काही दिवसांपासून 'हेवी ड्रायव्हर' हा शब्द ट्रेन्डींग झाला आहे.

Jun 25, 2021, 02:14 PM IST

हा उडणारा व्यक्ती खराखुरा 'Harry Potter' तर नाही ना? पाहा व्हिडीओ

या व्यक्तीला हवेत उडताना पाहून नक्कीच तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

Jun 25, 2021, 10:56 AM IST

हनीमूनच्या रात्री या नवविवाहित जोडप्याने असं काही केलं की, यांना थेट रुग्णालयात भरती करावं लागलं

लग्नसोहळा हा एक असा समारंभ आहे ज्यामध्ये दोन लोकंच नाही तर दोन कुटूंब एकत्र येतात. लग्नाची भावना प्रत्येकासाठी खूप खास असते.

Jun 25, 2021, 09:37 AM IST

Viral video : बँकेतून नेहमी पैसे घेताना मोजून घ्या नाहीतर तुमच्यासोबतही होऊ शकतो असा प्रकार

पैशांचा बंडल जरी पॅक असला तरी त्यामधून पैसे काढणे शक्य आहे. 

Jun 25, 2021, 08:48 AM IST

लॉकडाऊनमधील मदतीनंतर अभिनेता सोनू सूद, आता विकतोय सायकलीवर अंडी आणि पाव

सोनूला त्याच्या मार्केटमधील सर्व वस्तूंचे दरही लक्षात आहेत. ज्याची झलक त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये लोकांना दिली आहे

Jun 24, 2021, 04:21 PM IST

mcafee antivirus software फाऊंडरची आत्महत्या, जेलमध्ये प्रेत सापडलं

कोर्टाने मॅकॅफीला अमेरिकेला जाण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या बॅरेकमध्ये सापडला. 

Jun 24, 2021, 03:56 PM IST

तुम्ही पाहतच राहाल...कार्टुन रेखाटताना एकसाथ ५ मार्कर आणि हाथ, पाय तसेच तोंडाचाही वापर..

त्रिशूर येथे राहाणारी ई.व्ही. दिव्या ही नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आहे. 

Jun 24, 2021, 03:51 PM IST

युवकाने कोणत्या कारणाने धर्म बदलला, अखेर फोटोमागचं व्हायरल सत्य उघड

तो तरुण अजूनही हिंदू धर्माच्या मान्यतेचे अनुसरण करतो. म्हणून त्याने धर्म बदलला असला तरी त्याचे नाव बदलले नाही.

Jun 24, 2021, 03:47 PM IST

viral video: 'बेल्ट बनवण्याची ही ट्रिक भारता बाहेर जाता कामा नये' पाहा व्हिडीओ

या लोकांमधील ही कला पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल.

Jun 24, 2021, 02:51 PM IST
Navi Mumbai Ramsy Patil And Dasrath Thakur On Protest March For Airport Name Controversy PT3M17S

Video | नवी मुंबईतील नामांतर वादाचा कव्हरेज... पाहा व्हिडीओ

Navi Mumbai Ramsy Patil And Dasrath Thakur On Protest March For Airport Name Controversy

Jun 24, 2021, 12:45 PM IST
une BJP MP Girish Bapat On Slum Area Destruction Without Notice PT3M9S

Video | आंबिल ओढा प्रकरणावर काय म्हणाले गिरीश बापट? पाहा

une BJP MP Girish Bapat On Slum Area Destruction Without Notice

Jun 24, 2021, 12:40 PM IST