father

VIDEO: सचिनने आजच्याच दिवशी वडिलांसाठी केलं होतं असं काही...

२३ मे १९९९ हा दिवस सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील खास दिवस आहे. याच दिवशी सचिनने आपल्या वनडे करिअरमधील २२वे शतक ठोकले होते. 

May 23, 2018, 11:32 AM IST

देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म

प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या 

May 20, 2018, 05:19 PM IST

जन्मदाता पित्याने केली मुलांची हत्या

अकोला येथे जन्मदाता पित्याने आपल्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं जिल्हा हादरलाय.

May 10, 2018, 07:26 AM IST

नाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:45 PM IST

हळदी समारंभात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू

हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय.

Apr 27, 2018, 05:12 PM IST

नील नितिन मुकेशने चाहत्यांंसोबत शेअर केली गूड न्यूज

टेनिपटू सानिया मिर्झा, शाहीद कपूर त्यानंतर आता नील नितिन मुकेश याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची  बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Apr 24, 2018, 05:16 PM IST

तिसऱ्यांदा 'द रॉक' झाला बाबा, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

'द रॉक' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता ड्वेन जॉनसन हा तिसऱ्यांदा वडील झाला आहे. आपल्या गोंडस मुलीचा फोटो रॉकने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत रॉकची गोंडस मुलगी त्याच्या छातीवर शांत असल्याचा हा फोटो आहे. रॉकने मुलीचं नाव टिआना जिया जॉनसन असं ठेवलं आहे. या अगोदर रॉकला दोन मुलं आहे. एकीच नाव जॅस्मिन आणि सिमोन या 2 आणि 16 वर्षाच्या आहेत. 

Apr 24, 2018, 01:39 PM IST

व्हिडिओ : बलात्कार पीडितेच्या वडिलांना मृत्यूपूर्वी अशी झाली होती मारहाण

व्हिडिओत त्यांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, पाठीवर अतिशय क्रूररितीन मारहाण करण्यात आल्याच्या खूणा दिसत आहेत.

Apr 10, 2018, 07:57 PM IST

'मुलाच्या' हव्यासापोटी सरोगसीद्वारे मुलाला जन्म; पित्यावर गुन्हा दाखल

 दोन मुली असताना सरोगसी पद्धतीनं मुलाला जन्म देणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं दिलेत. विशेष म्हणजे याबाबत आरोपीनं आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवलं होतं. प्रकाश भोस्तेकर असं या आरोपीचं नाव आहे. 

Apr 3, 2018, 10:28 PM IST

VIDEO : वडिलांनी पॅक करून गॅरेजमध्ये ठेवली स्टीव्ह स्मिथची किट बॅग

बॉल टॅपरिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. आता पुढील एक वर्ष स्टीव्ह स्मिथ क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही.  एका वर्षाकरता स्टीव्ह स्मिथला बॅन केल्यावर पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथ ढसाढसा रडला. आणि त्याने बॉल टॅपरिंग प्रकरणाबाबत त्याने संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या जनतेची माफी मागितली आहे.

Apr 1, 2018, 11:25 AM IST

बापानेच सात महिन्यांच्या मुलीची केली हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

तालुक्यातील आंधळगाव येथे बापानेच आपल्या सात महिन्याच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून देल्याची घटना घडली आहे. 

Mar 3, 2018, 11:28 PM IST

बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य

मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........

Feb 26, 2018, 10:22 AM IST

वडिलांचं कर्ज मुलानं फेडावं- मद्रास उच्च न्यायालय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 05:22 PM IST