नशेच्या अंमलाखाली पित्यानंच तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली फेकलं
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.
Oct 25, 2017, 05:48 PM IST'बाबा पाऊस आहे…ब्रिजवर गर्दी आहे', हा शेवटचा संवाद
कामगार कल्याण मंडळाच्या २ महिला कर्मचाऱ्यांना आपला जीव एलफिन्स्टनच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमवावा लागला.
Sep 30, 2017, 06:40 PM ISTम्हाताऱ्या आईवडिलांना ज्योतिबा गेला, हे सांगायचं कसं?
एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत जेएनपीटी येथे नोकरीला असलेला ज्योतिबा चव्हाण, या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
Sep 30, 2017, 05:26 PM ISTसलमान लवकरच होणार बाप ?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो.
Sep 26, 2017, 03:28 PM ISTक्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची
भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
Sep 10, 2017, 03:11 PM ISTहार्दिक पांड्याने वडिलांना दिलं ‘सरप्राईज गिफ्ट’
श्रीलंकेविरूद्धच्या तिस-या टेस्टमध्ये करिअरमधील पहिलं शतक झळकावणारा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरला नवी दिशा देणा-या वडिलांना धन्यवाद म्हटलं आहे.
Aug 17, 2017, 10:02 AM ISTविराट आणि सुरुचीसाठी १५ ऑगस्ट आहे आणखीनच स्पेशल
१५ ऑगस्ट... भारतभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय... हाच दिवस टीम इंडियाचा बॅटसमन विराट कोहली आणि टीव्ही अभिनेत्री सुरुची आडरकर यांच्यासाठी खास ठरलाय.
Aug 15, 2017, 06:10 PM ISTवडिलांचा जीव वाचवण्यासाठी मुलीची आत्महत्या!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 11:48 AM ISTपाकिस्तानच्या चार महिन्यांच्या रोहानसाठी सुषमा स्वराज ठरल्या देवदूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 09:14 PM ISTशाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?
राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.
Jul 6, 2017, 09:06 PM ISTमुलीच्याआत्महत्येनंतर वडिलांनी स्वत:ला रेल्वे खाली झोकून दिले!
येथे धक्कादायक घटना घडली. मुलगी आणि पित्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.
Jul 1, 2017, 10:40 PM ISTमुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांनी रेल्वेखाली दिला जीव
विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलीच्या आत्महत्येनंतर निराश झालेल्या एका पित्यानं रेल्वेखाली आपलं जीवन संपवलंय.
Jul 1, 2017, 02:29 PM ISTजन्मदात्या पित्याने दोन चिमुकल्यांची पेटवून केली हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 08:35 PM ISTजन्मदात्या पित्याने दोन चिमुकल्यांची पेटवून केली हत्या
हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यातील टालेवाडीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोघा मुलांची पेटवून हत्या केली. या क्रुरकर्म्याचे नाव कुंदन वानखेडे आहे. कुंदनचे पत्नीशी गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरु होते. यातून हे कृत्य केले.
Jun 22, 2017, 05:01 PM ISTरिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा
आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय. बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.
Jun 14, 2017, 08:39 PM IST