आणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!
May 30, 2017, 06:08 PM ISTस्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
May 25, 2017, 10:59 PM ISTसलमानच्या घरासमोरील पब्लिक टॉयलेट वादात
अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय.
May 5, 2017, 09:19 PM ISTवाशीम - घोड्यावरून निघाली मुलीची वरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 04:36 PM ISTवाशीम - येडशी - मुलीच्या लग्नात वडिलांचं अनोखं गिफ्ट
Apr 18, 2017, 04:35 PM ISTजालना - वडिलांची स्थिती जाणून साधेपणाने लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 09:50 PM ISTवडिलांच्या निधनानंतर ऋषभ पंतची जिगरबाज खेळी
आयपीएलच्या दहाव्या मोसमातला पहिलीच मॅच दिल्लीला गमवावी लागली असली तरी ऋषभ पंतनं मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Apr 9, 2017, 07:12 PM ISTमोहम्मद शामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Apr 7, 2017, 01:41 PM ISTमोहम्मद कैफ बाबा झाला!
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ हा बाबा झाला आहे. कैफची बायको पूजानं मुलीला जन्म दिला आहे. कैफनं ही आनंदाची बातमी ट्विटरवरून शेअर केली आहे.
Apr 4, 2017, 10:14 PM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
Mar 24, 2017, 10:12 PM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Mar 24, 2017, 09:44 PM ISTअभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन
बॉलीवूड अभिनेक्षी ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन झालेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला.
Mar 18, 2017, 06:28 PM ISTबाप-मुलाच्या भूमिकेत अमिताभ-आमिर!
एका ठगाच्या स्वीकारनाम्यावरून लिहिलेल्या कादंबरी 'कंफेशन ऑफ ए ठग'वर बेतलेल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे.
Mar 16, 2017, 05:38 PM ISTअभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील आयसीयूत दाखल
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Mar 9, 2017, 09:53 AM ISTजालना : सहलीला मुलीला पैसे न मिळाल्याने आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 09:09 PM IST