father

...या लग्नात तब्बल ९० बेघर लोकांना मिळाली हक्काची घरं

औरंगाबादच्या लासूरमध्ये एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं... एका पित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात चक्क ९० बेघर लोकांना 'घरं' गिफ्ट केले.

Dec 15, 2016, 02:30 PM IST

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

Dec 1, 2016, 08:35 PM IST

वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या

वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

Dec 1, 2016, 01:55 PM IST

तीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या

मुंबईतल्या साकीनाका भागात एका पित्यानं त्याच्यातीन मुलींना ठार मारून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 12, 2016, 07:02 PM IST

ठाण्यात बापाकडून मुलीवर अत्याचार

ठाण्यातली एक अशी बातमी जी ऐकुन तुम्हालाही धक्का बसेल... धनराज यादव. माजी सैनिक म्हणजेच भारत मातेच्या रक्षणाचं काम केलेल्या इसमानंच स्व:तच्या घरातल्या स्त्रीची मात्र अब्रु लुटली. त्याच्या दुस-या पत्नीच्या मदतीनं तो त्याच्या मुलीवर गेला दीड महिना अत्याचार करत होता. 

Nov 6, 2016, 12:06 PM IST

वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येची सुपारी

एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडीलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 

Nov 4, 2016, 09:44 PM IST

मुलाचा काटा काढण्यासाठी बापाकडून 4 लाखांची सुपारी

लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वडिलांनीच आपल्या सख्या मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळून त्याच्या हत्येची सुपारी देऊन हत्या घडवून आणली आहे. 

Nov 4, 2016, 12:45 PM IST

अमरावतीत बापानेच स्वतःच्या दोन मुलांना दिले नरबळी

दिवाळीच्या दिवशी बापाने स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या नराधन बापाला अटक करण्यात आली आहे.

Nov 2, 2016, 10:04 AM IST

शहीद जवानाच्या मुलीने म्हटलं 'आता पंतप्रधान मोदीच आमचे पिता'

पाकिस्तानी सेनेकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार सिंह यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले. पिता शहीद झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हटलं की त्यांचे वडील आता नाही राहिले. आता पंतप्रधान मोदी हेच आमचे पिता असं त्यांनी म्हटलं आहे.

Oct 30, 2016, 08:48 PM IST

ऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.

Oct 24, 2016, 01:13 PM IST

सईनं आपल्या वडिलांना लिहिलं भावूक पत्रं...

आपल्या बिनधास्त आणि मोकळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तितकीच भावूक आणि संवेदनशीलही आहे... तिच्या पत्रातून ते स्पष्टपणे दिसतंय.  

Oct 7, 2016, 11:19 PM IST

हा आहे प्रभू देवाचा 'बाप डान्स'

प्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर प्रभू देवाने आपल्या बाबांसोबत डान्स केला.

Sep 26, 2016, 07:53 PM IST

तीन मुलींनी केलं वडिलांवर अंत्यसंस्कार

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींनी त्यांचे अंत्यसंस्कार केल्याची वेगळी घटना पटनाच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. रुढी परंपराना न जुमानता त्या तीन मुलींनी आपल्या वडिलांना स्मशानभूमीत नेलं आणि त्यांना मुखअग्नी दिली.

Sep 18, 2016, 04:57 PM IST