उशीरा घरी आल्यामुळे वडिलांचा मुलीवर चाकूने हल्ला
नवी दिल्ली : मुलगी घरी उशीरा आल्यामुळे वडिलांनी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
Sep 17, 2016, 11:11 AM ISTअभ्यास केला नाही म्हणून मुलीला दिले सिगरेटचे चटके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2016, 11:44 PM ISTवडिलांचा पोटच्या अंध मुलीवर अत्याचार
पोटच्या अंध मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची धक्कादाक घटना सक्करदरा इथं घडली आहे.
Sep 3, 2016, 05:30 PM ISTनागपूर: पित्यानेच केले मुलीच लैंगिक शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:13 AM ISTबुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट
बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट
Aug 28, 2016, 03:55 PM ISTबुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट
लष्कराच्या कारवाईत ठार झालेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली.
Aug 28, 2016, 01:04 PM ISTपित्याने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर केल दुष्कृत्य
मध्यप्रदेशातील मुरैना गावात एका पिताने आपल्या 10 वर्षाच्या लहान मुलीबरोबर दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
Aug 26, 2016, 12:39 PM ISTसाक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे.
Aug 20, 2016, 12:36 PM ISTआमदार जयकुमार गोरेंच्या वडिलांवर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:18 PM ISTबाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ
एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.
Aug 6, 2016, 09:53 PM ISTसहा वर्षांच्या मुलीसोबत ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यानं केला विवाह
केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय.
Aug 6, 2016, 07:41 PM ISTहरभजनच्या बाबा होण्यावर केआरकेची खिल्ली
क्रिकेटपटू हरभजन सिंग बाबा झाला आहे. हरभजनची बायको गीता बसरानं 27 जुलैला मुलीला जन्म दिला. यानंतर हरभजन आणि गीता बसराला सगळेच जणं शुभेच्छा देत आहेत. केआरकेनं मात्र ट्विटकरून हरभजनची खिल्ली उडवली आहे.
Jul 31, 2016, 04:17 PM ISTशिक्षकांनी वडिलांना दिली धमकी म्हणून मुलीची आत्महत्या
गाजियाबादमध्ये एक धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकांनी एका मुलीच्या वडिलांना शाळेची फी भऱण्यासाठी धमकी दिली म्हणून एका नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
Jul 28, 2016, 09:46 AM ISTव्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं
पुरानी दिल्ली टॉकीजने प्रेम संबंधावर आधारीत एक नवा व्हिडियो बनवला आहे. एक पिता जेव्हा आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडतो तेव्हा काय होतं.
Jul 20, 2016, 05:44 PM IST