'तो' सेल्फी तिनं बॉयफ्रेंडऐवजी वडिलांना पाठवला
व्हॉट्स ऍपवर भलत्याच माणसाला मेसेज किंवा फोटो पाठवण्याची चूक अनेकांनी केली असेल.
May 9, 2016, 07:48 PM ISTजमिनीवर पाणी सांडले म्हणून मुलाची हत्या
जमिनीवर पाणी का सांडले म्हणून संतापून एका ३० वर्षाच्या व्यक्तीने आपला मुलाला बेदम मारहान केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडलीये.
May 7, 2016, 04:22 PM ISTआई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
May 6, 2016, 09:33 PM ISTनागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, वडिलांनी केली मुलीची हत्या त्यानंतर आत्महत्या
Apr 22, 2016, 04:13 PM ISTसुरेश रैनाच्या घरात गोड बातमी
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना बाप होणार आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियांका पुढच्या महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार आहे.
Apr 9, 2016, 08:28 PM ISTसंजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर
अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय.
Apr 8, 2016, 04:45 PM IST'ते' फादर अजून जिवंत, लवकरच होऊ शकते सुटका
मुंबई : गेल्या आठवड्यात एका भारतीय ख्रिस्ती धर्मगुरुंना आयसिस या दहशतवादी संघटनेने गुड फ्रायडेच्या दिवशी सुळावर लटकवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता हे धर्मगुरू जिवंत असून लवकरच त्यांची सुटका होणार असल्याचे ख्रिस्ती गटाने म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीचा आधार दिला आहे.
Apr 3, 2016, 03:15 PM IST'दहशतवादी असला तरी तो एक खूप चांगला बाप होता'
मुंबई : गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झाल्यावर आता पहिल्यांदाच आयसिसचा म्होरक्या दहशतवादी अबू बकर अल बगदादी याची पत्नी साजा अल दुलायमी हिने त्याच्याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे.
Apr 1, 2016, 11:48 AM ISTब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!
नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.
Mar 30, 2016, 04:03 PM ISTयुवराजचे वडील परत बोलले
मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.
Mar 28, 2016, 10:41 PM ISTवाईत होतायत जात पंचायतीद्वारे अनन्वित अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:10 AM IST१३०० मुलांचा बाप आहे हे ८७ वर्षीय पोस्टमन
जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे काही तरी वेगळं करुन जातात. पण असे ही काही लोक आहेत जे आपल्याला कधी अपेक्षित नसतं किंवा खरं वाटत नाही असं ही काहीतरी करुन जातात.
Mar 4, 2016, 05:08 PM ISTबापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.
Mar 4, 2016, 01:16 PM ISTबापच विकतायत आपल्या मुलींना... केवळ ३०,००० रुपयांसाठी!
लखनऊ : देशात मुलींच्या प्रश्नांवर विविध चर्चा घडत आहेत.
Mar 3, 2016, 08:56 PM ISTवडिलांच्या उपचारासाठी चिमुरड्यांचं मोदींना पत्र...
कानपूर : कानपूरमधील दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांचं कार्यालय देवदूताप्रमाणे धावून आलंय.
Mar 3, 2016, 04:34 PM IST