fathers day

'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.

Jun 18, 2024, 12:59 AM IST

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Fathers Day Viral Video:  प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही.

Jun 15, 2024, 10:41 PM IST

Happy Fathers Day 2024 : वडिलांना पाठवा 'फादर्स डे'च्या द्या शुभेच्छा, Whatsapp Status साठी खास फोटो

Happy fathers day 2024 wishes : ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, असा व्यक्ती म्हणून वडील... यावर्षी 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. तुम्हालाही वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील कार्ड वडिलांना मॅसेज करून पाठवू शकता.

Jun 15, 2024, 09:16 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

Fathers Day | भरपावसात मुलीच्या अभ्यासाठी बापाने धरली छत्री! व्हायरल फोटोने नेटकरीही सुखावले

सोशल मीडियावर दररोज काहीही व्हायरल होऊ शकतं. या दिवसांमध्ये सोशलमीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Jun 20, 2021, 07:48 PM IST

#Father's Day : फादर्स डे साजरा करण्यामागचा इतिहास ठाऊक आहे का?

जून महिन्यातील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. 

Jun 20, 2021, 12:08 PM IST
Special Report On Fathers Day PT1M50S

मुंबई | २९ टक्के कुटुंबांना नकोसे झाले वृद्ध

Special Report On Fathers Day
२९ टक्के कुटुंबांना नकोसे झाले वृद्ध

Jun 16, 2019, 09:15 PM IST

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचआधी 'मौका-मौका'ची 'फादर्स डे स्पेशल' जाहिरात

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सगळ्यांचंच लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचवर लागलं आहे.

Jun 11, 2019, 08:31 PM IST

म्हणून विराट कोहली झाला भावूक

फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. 

Jun 19, 2016, 06:35 PM IST

म्हणून विराट कोहली झाला भावूक

फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. 

Jun 19, 2016, 06:33 PM IST

बाप-मुलाच्या हळव्या नात्याचा बंध...

मुलींसाठी त्यांचे वडील त्यांच्यासाठी हिरो असतात. तर मुलांसाठी वडील म्हणजे प्रेरणा. अनेकदा वडील मुलांशी कठोर वागतात मात्र त्यामुळे त्यांचे आपल्या मुलांवरील प्रेम कमी झाले असे होत नाही. वरवर जरी कठोर वाटणारा हा बाप मनातून मात्र अतिशय हळवा असतो. आई अश्रूवाटे तिचे दुख मोकळे करु शकते मात्र बापाकडे तोही ऑप्शन नसतो. ते रागावतात मात्र मुलांच्या काळजीपोटीच ना?..अशाच बाप-मुलाच्या नात्याचे वेगळेपण दाखवणारा हा व्हिडीओ पाहा...

Jun 19, 2016, 11:44 AM IST