लग्नाला नकार दिला म्हणून डॉक्टर प्रेयसीने कापलं 'त्याचं' गुप्तांग; Toilet मध्ये फ्लश केलं अन् मग रडत रडत तिनं...
तो अनेक महिन्यांपासून लग्नासाठी नकार देत होता. तिला राग अनावर झाला आणि डॉक्टर प्रेयसीने त्यांचं गुप्तांग कापलं.
Jul 4, 2024, 10:32 AM ISTदोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTएवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील...
तेरे हुस्नं की क्या तारीफ करु.... अशीच अवस्था ती समोर आल्यावर प्रत्येकाचीच होत असणार यात शंका नाही...
Feb 4, 2022, 06:08 PM IST
सोशल मीडियावर या महिला डॉक्टरची जोरदार चर्चा, तिने असं काही केलं की...
सध्या सोशल मीडियावर महिला डॉक्टरची (Women Doctor) जोरदार चर्चा होत आहे.
Jan 1, 2021, 01:31 PM ISTरत्नागिरीत तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे
कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे
Mar 20, 2020, 11:20 AM ISTपुण्यात ट्रकच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू
ट्रकने धडक दिल्याने एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं या डॉक्टरचं नाव आहे.
Jul 27, 2017, 03:49 PM ISTआरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 01:33 PM ISTआरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
Jun 21, 2016, 08:38 AM ISTआसाराम बापूची जेलमध्ये भलतीच मागणी
न्यायालयीन कोठडीत असलेले वादग्रस्त अध्यात्मिक गुरु आसाराम बापू आता जास्तच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. जोधपूर पोलीस सध्य़ा एका सिडीच्या शोधात आहेत. तपासात जर ती सीडी सापडली तर आसाराम बापूंची संकट वाढणार आहेत. दरम्यान, आसाराम बापूंनी आजारावर उपचारासाठी एका महिला वैद्यची मागणी जेल प्रशासनाकडे केली आहे.
Sep 6, 2013, 03:03 PM IST