महाराष्ट्रातील 'या' महिला पोलीस अधिकारीची कमाल, 50 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर सर करत नोंदवला विक्रम
वयाच्या 50 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला ठरली आहे.
May 28, 2024, 02:30 PM ISTहाच खरा माणसातला देव, उष्माघातामुळे बेशुद्ध झालेल्या आजीबाईंचे महिला पोलीस कर्मचाऱ्यांने असे वाचवले प्राण
Trending News: अनेक राज्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. धरणी तापलेली असताना आजी चक्क बेशुद्ध पडली आणि...
Apr 28, 2022, 01:03 PM ISTमहिला पोलिसाचा नंबर मागणाऱ्याला संतप्त जमावाचा चोप; बचावासाठी पुन्हा पोलिसांकडेच धाव
महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणे तरुणाला महागात पडले आहे. संतप्त जमावाने तरुणाला चांगलाच चोप दिला
Mar 18, 2022, 11:25 AM ISTमुलींना मारहाण करणाऱ्या गावगुंडाला, महिला पोलिसाचा तुफान चोप; स्टेशनपर्यंत काढली धिंड
लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दहशत निर्माण करणा-या गुंडाला या महिला पोलिसानं चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला.
Mar 17, 2022, 11:08 AM ISTसातारा | अक्षय कुमारने महिला पोलिसांशी साधला मराठीतून संवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 04:09 PM ISTधक्कादायक: येथे पोलीस भऱती पूर्वी महिलांची होते ‘व्हर्जिनिटी टेस्ट’
कोणत्याही देशाच्या लष्कर किंवा पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. पण एक असा देश आहे त्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी महिलंना व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
Nov 21, 2014, 05:28 PM IST