fifa world cup 2022

बापरे! क्रिकेट आणि फुटबॉल चॅम्पियनशिपच्या प्राईज मनीत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचं अंतर

Cricket World Cup vs Football World Cup : क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं  (World Cup 2023) बिगुल वाजलं आहे. पुढचे 45 दिवस 10 संघांमध्ये विश्वचषचकासाठी चुरस रंगणार आहे. विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. 

Oct 5, 2023, 03:10 PM IST

HBD Messi : लिओनेल मेस्सीची पत्नी आहे खूपच Bold, दोघांची फिल्मी लव्हस्टोरी

Lionel Messi Birthday : स्टार फुटबॉल आणि अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) याचा आज 36 वाढदिवस आहे. मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना इथं झाला.  जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं, पण त्याचबरोबर त्याची लव्ह स्टोरीही तितकीच फिल्मी आहे. 

Jun 24, 2023, 05:43 PM IST

Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.

Dec 31, 2022, 07:14 PM IST

Ziva Dhoni: एमएस धोणीच्या मुलीला थेट Lionel Messi कडून ख्रिमसमचं सरप्राईज गिफ्ट, साक्षीने शेअर केला फोटो

एमएस धोणीची लाडकी लेक झीवाला Lionel Messia कडून ख्रिसमचं खास गिफ्ट मिळालं असून या गिफ्टमुळे झीवा प्रचंड खूश झाली आहे

Dec 28, 2022, 02:02 PM IST

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

'अंग्रेजी बोलके बात को घुमा रहा है'; K L Rahul च्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांची फिरकी

Ind Vs Ban Updates : टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाकडून असणाऱ्या सर्वच अपेक्षांची पूर्तता संघातील खेळाडू पूर्ण करणार का? हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करु लागला 

Dec 26, 2022, 11:38 AM IST

Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर

Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022  स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे. 

Dec 25, 2022, 04:37 PM IST

Viral Video: अरे करतोय काय? एक नाही, दोन नाही, चक्क 3 वेळा... फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूचा गेम!

football player is seen hitting opposing player: सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियमच्या (football stadium) आत मैदानावर दोन संघांमध्ये भिडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असं दिसून येतंय की...

Dec 22, 2022, 10:31 PM IST

Viral Video : कतारमधील Topless मुलींची नवीन पोस्ट पाहून फुटेल घाम...

viral Video : कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा फिव्हर रंगला. अर्जेंटिनाने 36 वर्षांनी फिफा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर मैदानात जल्लोषात टॉपलेस झालेल्या त्या तरुणींनी नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

 

Dec 22, 2022, 02:53 PM IST

भारत 2026 चा Fifa World Cup खेळणार, जाणून घ्या समीकरण

Fifa World Cup Win Argentina :पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa World Cup 2026) मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ तिथे दिसू शकतो,असे फिफाचे चेअरमन जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी म्हटलेय.

Dec 22, 2022, 02:10 PM IST

FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral

Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

Dec 22, 2022, 12:33 PM IST

Viral Video : Lionel Messi चा लहानपणीचा Interview व्हायरल, तेव्हा म्हणाला होता की, "दोन गोल..."

Lionel Messi: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम फेरीत अर्जेंटिनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सना 4-2 ने पराभव केला. अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे.  लियोनेल मेस्सीचं स्वप्न या स्पर्धेत पूर्ण झालं आहे. लियोनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाशिवाय इतर देशातही मेस्सीच्या चाहत्यांनी जल्लोष केला. 

Dec 21, 2022, 01:15 PM IST

FIFA World Cup 2022 : Google वर फिफाचा फिव्हर, 25 वर्षांचा मोडला रेकॉर्ड

Google Search: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या जादूने अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवले. यामध्ये Google Search वर गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडला गेला. स्वतः सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Dec 20, 2022, 12:47 PM IST

Lionel Messi: 494 दिवस अन् 339 कोटींची डील; 'मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार' हे आधीच ठरलं होतं?

Messi PSG connection: लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फिफा वर्ल्ड कप जिंकणार (FIFA World Cup ) हे 494 दिवसांपूर्वीच ठरलं होतं?  फायनलआधीच मेस्सीच्या नावावर वर्ल्ड कपचा ठसा उमटवला होता, असं सांगितलं होतं. त्याला कारण होतं...एक डील.

Dec 19, 2022, 11:30 PM IST

FIFA Word Cup 2022 : वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरणाचा Deepika Padukone ला मान, काय आहे यामागचं कारण

Deepika Padukone ला का हा मान दिला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या शिवाय ती पहिली भारतीय ठरली आहे जिची निवड फिफा ट्रॉफी रिव्हिल करण्यासाठी करण्यात आली.

Dec 19, 2022, 02:33 PM IST