final match

MS Dhoni : CSK चाहत्यांसाठी वाईट बातमी; फायनल सामन्यात धोनी खेळणार नाही?

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) फायनलचं तिकीट मिळवलंय. चेन्नईने गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) 15 रन्सने पराभव केला. मात्र आता धोनीवर ( MS Dhoni ) बॅन येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.

May 24, 2023, 05:22 PM IST

ठरलं तर! World Test Championship चा फायनल सामना 'या' मैदानावर रंगणार

गेल्या वर्षी न्यूझीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून पहिल्या ICC च्या वर्ल्ड टेस्ट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं होतं. 

Jun 4, 2022, 11:49 AM IST
Indian Badminton Player Lakshya Sen In Final Match PT33S

Video | भारतीय बॅडमिंटनविश्वासाठी मोठी बातमी

Indian Badminton Player Lakshya Sen In Final Match

Mar 20, 2022, 08:20 AM IST

2 बॉल्समध्येच 'या' खेळाडूने IPL फायनल मॅचचा निर्णय बदलला!

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा जेतेपद जिंकलं.

Oct 16, 2021, 09:58 AM IST

'फायनल खेळलास तर बोटं कापू', अश्विनला मिळाली धमकी

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन हा सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.

Feb 17, 2020, 10:48 PM IST

दिनेश कार्तिकच्या त्या विस्फोटक खेळीला वर्ष पूर्ण

अखेरच्या बॉलवर कार्तिकने सौम्य सरकारच्या बॉलवर एकस्ट्रा कव्हरच्या दिशेने सिक्स लगावला.

Mar 18, 2019, 02:36 PM IST

सुवर्णपदकाला हुलकावणी दिल्यानंतर सिंधूने व्यक्त केले आपले मत !

स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Aug 28, 2017, 05:57 PM IST

फिफा अंडर १७ वर्डकपच्या फायनल मॅचची तिकिटे खरेदी करण्याची शेवटची संधी !

कोलकत्ता : फिफा अंडर १७ वर्डकपची फायनल मॅच २८ ऑक्टोबरला होणार आहे. या फायनल मॅचची तिकिटे काही फुटबॉल प्रेमींना मिळाली नसतील तर नाराज होऊ नका. कारण ६ ऑक्टोबरपासून तिकीट विक्री पुन्हा सुरु होणार आहे. तर फुटबॉल प्रेमींना तिकीट खरेदीची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे.  ६ ऑक्टोबरपासून टुर्नामेंटला देखील सुरुवात होईल. 

Aug 9, 2017, 04:08 PM IST

फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

Jul 23, 2017, 03:56 PM IST

महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 23, 2017, 02:58 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज

नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Jul 23, 2017, 02:47 PM IST

टीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा

१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे. 

Jul 23, 2017, 09:40 AM IST