रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...
रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...
Nov 21, 2014, 06:07 PM ISTकोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड
निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Sep 4, 2014, 02:34 PM ISTयापुढे समुद्रावर मद्यपान केले तर ५००० रुपये दंड
गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय.
Jul 18, 2014, 02:58 PM IST`सॅमसंग` विरुद्ध `अॅपल` : `पेटंट`वरून दोघांनाही दंड
अमेरिकेच्या एका न्यायालयानं, ‘अॅपल’च्या दोन पेटंटच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगला 12 करोड डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय.
May 3, 2014, 06:24 PM ISTबँक घोटाळा : काँग्रेस आमदाराला १२९.३१ कोटींचा दंड!
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने कॉंग्रेस आमदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.
Nov 28, 2013, 08:37 PM ISTमुजोरी आली अंगाशी : शाळेला २२ कोटींचा दंड
शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्याबद्दल पुण्यातील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’ला चांगलाच फटका बसलाय. शिक्षण विभागाने ही कारवाई केलीय.
Oct 24, 2013, 10:41 PM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM ISTपुण्यात वाहतुकीचा `कल्ला`, मनपाचा खिशावर डल्ला
तुमच्या खिशावर डल्ला मारण्याची जबरदस्त योजना महापालिकेनं आखलीय. इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अर्थात आयटीएस असं या योजनेचं नाव आहे. वाहतुकीचे नियम न पाळणा-या पुणेकरांकडून हा दंड वसूल होणार आहे. आणि हा सगळा दंड ठेकेदाराच्या खिशात जाणार आहे.
Aug 26, 2013, 07:26 PM ISTलग्नाआधी आई झाल्यास भरा दुप्पट दंड
चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jun 4, 2013, 04:55 PM ISTधोनीला २० हजार डॉलर्सचा दंड
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जनी विजय मिळवला. मात्र चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला मात्र संथ गतीने ओव्हर टाकल्याबद्दल दंड भरावा लागला आहे.
Apr 29, 2013, 04:07 PM ISTरितेश देशमुखला शंभर रुपयांचा दंड
अभिनेता रितेश देशमुख याला सातारा पोलिसांनी १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. आपल्या बीएमडब्ल्यू गाडीच्या काचांना काळी फिल्म लावल्याबद्दल हा दंड त्याला ठोठावण्यात आला.
Apr 16, 2013, 03:54 PM ISTसार्वजनिक ठिकाणी ‘किस’ असभ्य वर्तन नाही
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
Apr 5, 2013, 02:05 PM ISTरेल्वेवर फुकट्यांची मेहरबानी...
जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मध्य रेल्वेनं केवळ एका महिन्यात अशा एकूण १ लाख १३ हजार फुकट्यांची नोंद केलीय.
Feb 13, 2013, 11:35 AM ISTआता सिग्नल तोडला, १५०० रुपये दंड!
आता गाडी चालवताना वाहतुकीचे नियम तोडणं तुम्हांला चांगलंच महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं मोटर व्हेइकल ऍक्टच्या दुरुस्त्यांसाठी मंजुरी दिली आहे.
Mar 1, 2012, 08:39 PM ISTशांती भूषण यांना झाला दंड!
अलाहाबादमधल्या बंगल्याच्या खरेदी प्रकरणी त्यांनी एक कोटी ३२ लाखांची स्टँप ड्युटी चुकवली होती. त्यामुळे शांती भूषण यांना दंड भरावा लागणार आहे
Jan 6, 2012, 08:18 PM IST