सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवीन ट्विस्ट; अभिनेत्याच्या घरात सापडलेले ते 19 फिंगरप्रिंट्स आरोपीचे नव्हेच...
Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानच्या निवासस्थानात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी घटनेच्या तीन महिन्यांनंतर आरोपींवर आरोपपत्र दाखल केले.
Apr 15, 2025, 04:24 PM ISTएकसम जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंट एकसारखे असतात का?
Twins Fingerprints : एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेकदा त्याचे फिंगरप्रिंटस घेतले जातात. जगात कोणत्याही व्यक्तीच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. अशात जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसे एकसारखे असतात का? काय सांगतं विज्ञान... जाणून घेऊया
Jul 5, 2024, 10:38 PM ISTमृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Feb 23, 2024, 09:26 PM ISTमृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Nov 19, 2023, 07:34 PM ISTप्रत्येक व्यक्तीचे Fingerprints वेगळे का असतात, हात भाजल्यावर ते बदलतात का?
परंतु बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की, जर मझ्या हाताला भाजलं किंवा काही दुखापत झाली तर माझ्या हाताचे फिंगरप्रिंट बदलतील का?
Jan 8, 2022, 09:40 PM ISTतुमच्या बोटांचे ठसे सांगतील तुमच्याविषयी सर्व काही
मुंबई : तुमची पार्श्वभूमी जाणण्यासाठी साधारणतः तुमचा चेहरा, तुमचे कपडे यावरुन अंदाज लावला जातो.
Mar 23, 2016, 02:08 PM IST