दिवाळीपूर्वी 100% मुंबईकरांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचं टार्गेट
आता दिवाळीपूर्वी पहिली डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 100 टक्के होण्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.
Oct 21, 2021, 09:42 AM ISTVIDEO : दिवाळीपू्र्वी 100% मुंबईकरांना पहिला डोस देणार
VIDEO : दिवाळीपू्र्वी 100% मुंबईकरांना पहिला डोस देणार
Oct 21, 2021, 08:40 AM ISTमहाराष्ट्राचा देशात विक्रम; इतक्या लोकांचा लसीचा दुसरा डोस ही पूर्ण
कोरोनाने अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने लसीकरण मोहीमेला गती दिली आहे. दरम्यान बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत 18 लाख 39 हजार 809 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
Sep 9, 2021, 07:41 AM ISTपहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा कोव्हिशिल्डचा; तरूणासोबत घडलं असं काही की...
दरम्यान हरियाणाच्या गुरुग्रामधील एक तरूणाला वेगवेगळ्या कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय.
Aug 27, 2021, 09:55 AM ISTलसीचा पहिला डोस मिळाला मात्र दुसरा डोस कधी? नागरिक प्रतिक्षेत!
आता लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम मंदावत असल्याचं चित्र समोर आहे.
Aug 20, 2021, 08:47 AM ISTआज कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्यातील अडीच कोटींहून अधिक जणांना पहिला डोस
गेल्या 24 तासांत 393 रुग्णांचा मृत्यू
Jun 10, 2021, 10:26 PM ISTVideo | लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी? नागपुरात होतेय मुलांवर चाचणी
Nagpur Parents And Small Volunters On Clinical Trials Of Covaxin Vaccine First Dose
Jun 6, 2021, 04:45 PM ISTभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने घेतली लस, इशांत शर्माने घेतला पहिला डोस
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंचे लसीकरण
May 10, 2021, 02:43 PM ISTSalman Khan : सलमान खानला कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस, ट्विट करत चाहत्यांना माहिती
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे
Mar 24, 2021, 08:55 PM ISTपुणे | कोरोना प्रतिबंधक लसची आज 2 स्वयंसेवकावर चाचणी
Pune Bharti Hospital Man Taking First Dose Of Vaccine Made By Serum Institute
Aug 26, 2020, 10:20 PM IST